हद्दपार झालेला आरोपी गुप्ती सह दहशत माजवीत असतांना रंगेहात शनिपेठ पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेतले

हद्दपार झालेला आरोपी गुप्ती सह दहशत माजवीत असतांना रंगेहात शनिपेठ पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेतले
 रंगनाथ धारबळे शनीपेठ पो स्टे जळगाव यांना गुप्तबातमी दारामार्फत बातमी मिळाली की हद्दपार इसम गणेश रविंद्र सोनवणे हा कांचन नगर भागात दहशत करीत आहे अशी माहिती मिळाली मा. pi सो यांनी पो.हे.का 195 पाटील , पोका 2001 विकी इंगळे व पोका. 387 अमोल वंजारी , पोका 490 मुकुंद गंगावणे असे पो.

स्टे हद्दीत पेट्रोलिंग ड्युटी लावण्यात आली होती सदर माहिती pi सो यांनी अंमलदार यांना कळविले वरून दिनांक 24.12.2024 रोजी हद्दपार आरोपी नामे गणेश रविंद्र सोनवणे वय 26 वर्ष राहणार कांचन नगर जळगाव येथे पेट्रोलिंग करीत असताना पोका.2001 विकी इंगळे , पोका 387 अमोल वंजारी , पोका 490 मुकुंद गंगावणे अशांनी हद्दपार आरोपी गणेश रविंद्र सोनवणे हा कांचन नगर भागात मिळून त्यास ताब्यात घेऊन त्याने मा. SP सो जळगाव यांनी 02 वर्ष जिल्ह्यातून हद्दपार केले होते आरोपी गणेश रविंद्र सोनवणे याने अवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करून कांचन नगर भागात दिनांक 24.12 .2024 रोजी 23.00 वा मिळून आला म्हणून त्याचे विरुद्ध पोशि 2001 विकी इंगळे यांनी शस्त्र.अधि.नियम 1959 कलम 4, 25(1-B), b , महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 37(1), 135 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेका 195 शशिकांत पाटील हे करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..