पुण्यात चाललंय काय? शिकवणीसाठी येणाऱ्या शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य
शिकवणीसाठी येणाऱ्या शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या २५ वर्षीय शिकवणी चालक तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
नशेसाठीच्या औषधाची विक्री करणाऱ्या महिलेला अटक; तब्बल १६० बाटल्या जप्त
वेदनाशामक, तसेच भुलीसाठी वापरल्या जाणाऱया औषधांचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. बेकायदा औषधांची विक्री करणाऱया एका तरुणीला हडपसर पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून एक लाख रुपयांच्या मेफेटरमाईन सल्फेट…
राज्यात ३०३.५३ लाख टन उसाचे गाळप; जिल्ह्यात किती?
राज्यात यंदाच्या गळीत हंगामात २६ डिसेंबरअखेर एकूण १८९ साखर कारखाने सुरू झाले आहेत. या साखर कारखान्यांनी ३०३.५३ लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत २५८.१४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले…
कटलेल्या पतंगाच्या मागे पळताना विहिरीत पडून दोन मुलांचा मृत्यू
पतंग उडवितेवेळी कटलेला पतंग पकडण्यासाठी पळत असताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात शुक्रवारी सायंकाळी…
बर्थडे पार्टीहून परतताना मायलेकावर काळाचा घाला; ऑटोरिक्षा उलटली अन्… घटनेने पंचक्रोशीत हळहळ
नागपूर शहराच्या हिंगणा येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भरधाव ऑटो दुभाजकावर धडकून उलटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ऑटो चालकासह त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नागपूर शहराच्या…
देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे राष्टीय चित्रकला स्पर्धा: सर्जनशील विचार कुंचल्यातून चित्रात विद्यार्थ्यांनी भरले रंग .
देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे राष्टीय चित्रकला स्पर्धा: सर्जनशील विचार कुंचल्यातून चित्रात विद्यार्थ्यांनी भरले रंग . भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे थोरगव्हाण ता रावेर येथील दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण स्थापना ( 1917…
पिंप्रीहाट येथील तलाठी व पंटर अडकला एलसीबच्या जाळ्यात
पिंप्रीहाट येथील तलाठी व पंटर अडकला एलसीबच्या जाळ्यात “हक्कसोड पत्राच्या नोंदीसाठी घेतली दोन हजाराची लाच” भडगाव तालुका प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेत जमीन आहे.…
जेव्हा मनमोहन सिंग यांच्यामुळे देशातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम कर्जमाफी मिळाली होती; तो किस्सा तुम्हाला माहित आहे का?
मनमोहन सिंग यांच्या जाण्याने एका सक्षम नेतृत्वाला आणि अभ्यासू राजकारण्याला मुकला आहे. त्यांनी देशाला दिलेल्या उल्लेखनीय अशा योगदानात त्यांचे एक अमुल्य योगदान म्हणजे देशातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम कर्जमाफी मिळाली ती दिवंगत…
खटारा बसेस बिंदास रस्त्यावर धावत आहेत: मनसेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण दुदले.
खटारा बसेस बिंदास रस्त्यावर धावत आहेत: मनसेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण दुदले. पुणे पाचोरा बस एम एच 20 बी एल 2409 पाचोरा आगर बस या बसने स्वतः प्रवास करत असताना काल रोजी…
प्रार्थना झाली, खोलीत झोपायला गेली; शासकीय आश्रमशाळेत चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू
तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अलिविहीर आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत तमन्ना बाज्या बसावे (वय ८) शिकत होती. २५ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेला आश्रमशाळेत प्रार्थना घेण्यात आली.नंदुरबार जिल्ह्यातील…


















