पिंप्रीहाट येथील तलाठी व पंटर अडकला एलसीबच्या जाळ्यात

पिंप्रीहाट येथील तलाठी व पंटर अडकला एलसीबच्या जाळ्यात

“हक्कसोड पत्राच्या नोंदीसाठी घेतली दोन हजाराची लाच”

भडगाव तालुका प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर जमीन वरून तकारदार यांचे बहिणीचे हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व 7/12 उत्तारे देण्याच्या मोबदल्यात पिंप्रीहाट तलाठी व पंटर यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम ४ हजार, लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करताच जळगांव लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले. म्हणून भडगांव पोलीस स्टेशन येथे तलाठी व पंटर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार भडगाव तालुक्यातील सावदे शिवारात वडिलोपार्जित शेत जमीन आहे सदर जमीन फिर्यादी यांना त्यांची बहीण सौ. योगीता सुनील पाखले रा. फुलबीता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर हिचे हक्कसोड पत्र नोंदवण्याची तसे 7/12 आपण पाहीजे ते फिर्यादी यांनी पिंप्रीहाट गावाचे सरपंच दिपक मोरे सह पिप्रीहाट कनाशी कार्यालयात जात आसे क्र. 1 आपण आपल्या भेटीला भेटावे मोहात सदरचे काम बदलून त्यांनी फिरदीकडे चार हजार रकमेची जमवाजमव केली त्या फिर्यादी यानी ला. प्रवि. जळगाव घटकाचे सापळा शेतकरी लिहून दिली होती.

सदर लाच महिलाची दि. 04/12/2024 व दि. ०६/१२/२०२४ रोजी पंचासमक्ष लाच शंकाळणी केली आलोसे क्र. 1 यांनी भडगाव सावदे शिवराळी गट न. 35 व 3/2 या फिर्यादी प्वाइफोपार्जीत शेत जमीनी त्यांची बहीण सौ. योगीता सुनील पाखले रा. फुलबनी. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर हिचे हक्कसोड पत्र नोंदवले तसे 7/12 मी मोहादी फिर्यादीकडे स्वतःकडे प्रथम चार हजार रुपेय व तडजो अंती तीन हजार रुपये लाचची बाबांचीतसेच त्यांच्या सोबत काम करणारा धिरज पुर्ण नाव पत्ता माहीत नसलेल्या इसमाने तलाठी विलास बाबुराव शेळके यांचे लाच मागणीचे समर्थन करुन फिर्यादीस त्यांना दोन हजार रुपये प्रमाणे लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले. म्हणून भडगाव पोलिस स्टेशन ला गु. र. न 468/2024 कलम भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 कलम 7 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा जळगांव येथील लाच लुचपत विभागाचे दिनेशसिंग पाटील म.पो.हे.कॉ. शैला धनगर पो कॉ राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आदी पथकात होते…

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..