आयशर टेम्पोची चारचाकीला जबर धडक : शिवसेना खा.वायकर होते बसलेले

राज्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला रविवारी रात्री उशिरा मुंबईतील जोगेश्वरी भागात एसआरपीएफ कॅम्पच्या गेटजवळ अपघात झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेल्या या अपघाताच्या वेळी वायकर…

न्यायालयाच्या आदेशाने चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

जळगाव  शहरातील जुने जळगाव परिसरात असलेल्या खळे प्लॉटवरील बांधकामवरून वाद झाला होता. वादात एका महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली दि.२७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी महिलेने न्यायालयात…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष पक्षाचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांचे प्रतिपादन नंदुरबार(प्रतिनिधी) पक्ष संघटन म्हणजे जगन्नाथाचा रथ…

माऊलींच्या ग्रंथ ज्ञानेश्वरीत, पसायदानाच्या भावना असून, पसायदानात श्री.ज्ञानेश्वरीचे प्रतिबिंब पडले आहे.

माऊलींच्या ग्रंथ ज्ञानेश्वरीत, पसायदानाच्या भावना असून, पसायदानात श्री.ज्ञानेश्वरीचे प्रतिबिंब पडले आहे. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- योगेश व्हिरोळकर –ह.भ.प.डॉ.ज्ञानेश्वर मिरगे संत नगरी शेगाव मधील आरोग्य कॉलनी स्थित, सावली प्रकल्प परिसरातील ग्रंथालयात दि.…

रब्बीच्या पिकांवर ‘संक्रांत’; येवला तालुक्यात कांदा, मका, गहूचे अवकाळी पावसाने नुकसान, बळीराजा हवालदिल

येवला तालुक्यात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीपाठोपाठ अवकाळी पावसाच्या फटक्याने बळीराजाला हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील…

तुफान बर्फवृष्टीमुळे रात्रभर बसमध्येच; काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक सुखरुप

दुपारी अडीचच्या सुमारास बर्फवृष्टी सुरू झाली आणि अगदी थोड्याच वेळात रस्त्यावर बर्फाचे ढिग जमा होऊ लागले. सुरुवातीला सगळ्यांनाच खूप मजा वाटली, पण बर्फवृष्टी वाढली आणि काळजाचा ठोका चुकला. श्रीनगरला निघालेले…

पहाटे अभ्यासाला चुलीजवळ बसली, काही क्षणात अनर्थ; अभ्यास करताना विद्यार्थिनीचा होरपळून मृत्यू

हिवाळ्याचे दिवस असल्याने पहाटे चुलीजवळ बसून अभ्यास करीत असलेल्या एका विद्यार्थिनीचा जळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मरामजोब या गावात घडली. चांदणी किशोर शहारे (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव…

‘ब्रह्मपुत्रा’वर चीनचे सर्वांत मोठे धरण; महाकाय प्रकल्पाची योजना सुरक्षित असल्याचा दावा

तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठ्या धरण प्रकल्पाची योजना चीनने आखली आहे. हे धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या देशाचे म्हणणे आहे. ‘या प्रकल्पाचा दक्षिणेकडील देशांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.…

नाना पटोले यांना मातृशोक, मीराबाई पटोले यांचं वृद्धपकाळाने निधन; नानांना मोठा धक्का

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज रविवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबावर शोककळा पसरली मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर आज दुपारी २…

साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या अध्यक्षपदाची निवड मतदानाने जिल्हाध्यक्षपदी प्रविण चव्हाण तर उपाध्यक्षपदी सुभाष राजपूत

साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या अध्यक्षपदाची निवड मतदानाने जिल्हाध्यक्षपदी प्रविण चव्हाण तर उपाध्यक्षपदी सुभाष राजपूत नंदुरबार प्रतिनिधी सुरेश सुतार नंदुरबार: जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटेनची जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी साप्ताहिक…

You Missed

फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..