माऊलींच्या ग्रंथ ज्ञानेश्वरीत, पसायदानाच्या भावना असून, पसायदानात श्री.ज्ञानेश्वरीचे प्रतिबिंब पडले आहे.

माऊलींच्या ग्रंथ ज्ञानेश्वरीत, पसायदानाच्या भावना असून, पसायदानात श्री.ज्ञानेश्वरीचे प्रतिबिंब पडले आहे.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- योगेश व्हिरोळकर –ह.भ.प.डॉ.ज्ञानेश्वर मिरगे संत नगरी शेगाव मधील आरोग्य कॉलनी स्थित, सावली प्रकल्प परिसरातील ग्रंथालयात दि. 28 डिसेंबर रोजी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ह.भ.प.डॉ.ज्ञानेश्वर मिरगे यांचे, भक्ती प्रवचन संपन्न झाले . पसायदान हा त्यांच्या प्रवचनाचा विषय होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, शहरातील गणमान्य समाजसेवी व्यक्तिमत्व, डेंटल सर्जन डॉ.अभयजी गोयनका साहेब होते .

त्यांचे हस्ते प्रवचनकार डॉ.मिरगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रकल्प व्यवस्थापक  दामोदर परकाळे यांनी मिरगे सरांचा परिचय करून दिला. पसायदान विषयावर चिंतनशील विचार मांडताना डॉ. मिरगे म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली आणि माऊलींची ज्ञानेश्वरी हा महाराष्ट्राला मिळालेला ईश्वरी प्रसाद आहे. जीवनाच्या वाटचालीत पसायदानाचा भाव आपल्या आचरणात आणणे महत्त्वपूर्ण असल्याचे , त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गोयनका सर म्हणाले, सुसंस्काराची रुजवणूक आणि पर्यावरण संवर्धन कार्यक्रमाची कार्यवाही हे मी माझ्या जीवनाचे उद्दिष्ट समजतो. प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या शिवण क्लास प्रशिक्षण वर्गातील महिलांची ,बहुसंख्येने उपस्थिती होती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..