‘ब्रह्मपुत्रा’वर चीनचे सर्वांत मोठे धरण; महाकाय प्रकल्पाची योजना सुरक्षित असल्याचा दावा

तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठ्या धरण प्रकल्पाची योजना चीनने आखली आहे. हे धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या देशाचे म्हणणे आहे. ‘या प्रकल्पाचा दक्षिणेकडील देशांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. अनेक दशकांच्या संशोधनानंतर हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, सुरक्षिततेसंबंधीचे सर्व प्रश्न सोडवले गेले आहेत,’ असा चीनचा दावा आहेचीन म्हणते, आम्ही नेहमीच नद्यांचा विकास करण्याची जबाबदारी घेतलीआहे.तिबेटमध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पास अनेक दशकांच्या सखोल अभ्यासानंतर मान्यतात्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आह या प्रकल्पाचा पर्यावरण किंवा भारत, बांगलादेशसारख्या देशांच्या पाणीपुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही तिबेटमध्ये रोजगारनिर्मिती
चीनच्या मध्य भागात असलेल्या सध्याच्या जगातील सर्वांत मोठ्या ‘श्री गॉर्जेस’ धरणाची क्षमता ८८.२ अब्ज किलोवॉट आहे
आगामी सर्वांत मोठ्या प्रकल्पाचे उद्दिष्ट याच्या तिप्पट आहे यामुळे विविध उद्योगांना प्रोत्साहन मिळणार असून, तिबेटमध्ये रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशसोबतचा चीनचा सीमावाद वाढण्याची भीती व्यक्त होत आहे
यामुळे केवळ स्थानिक परिसंस्थेचे नुकसान होणार नसून, नदीच्या प्रवाहात आणि दिशेतही बदल होण्याची भीती
प्रकल्पासाठी किती तिबेटी नागरिकांना विस्थापित व्हावे लागेल, याचा तपशील चीनने दिलेला नाही या धरणाचा तिबेटमधील पर्यावरणावर काय परिणाम होईल, हा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहेतिबेट हा भूकंपप्रवण हिमालयीन प्रदेशात असल्याने या प्रकल्पावर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंता व्यक्त करण्यात येत आहेतिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीच्या खालील बाजूस असलेल्या भागात हा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
ब्रह्मपुत्रा ज्या भागात ‘यू-टर्न’ घेऊन अरुणाचल प्रदेशात वाहते, त्या भागात तो प्रस्तावित आहे.
ब्रह्मपुत्रेचा काही भाग ५० किलोमीटरच्या थोड्या अंतरावर दोन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे.जलविद्युत प्रकल्प तयार करण्यासाठी हीचांगली जागा उत्तम आहे.
मात्र, हा प्रकल्प झाल्यास भारत व बांगलादेशने संभाव्य नुकसान गृहित धरून दोन्ही देशांकडून चिंता व्यक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.या धरण प्रकल्पाबाबत सीमेला लागून असलेल्या देशांशी संवाद साधण्यास आमची तयारी आहे. भूकंप आणि आपत्ती व्यवस्थापनात नदीकाठी असलेल्या देशांना आम्ही सहकार्य करणार आहोत. या प्रकल्पाचा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना फायदा होईल. – माओ निंग, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते या प्रकल्पासाठी चीन १३७ अब्ज डॉलर (चिनी चलनात एक ट्रिलियन युआन) खर्च करणार.
धरणावर सर्वांत मोठा जलविद्युत प्रकल्पदेखील उभारला जाणार
त्यातून वर्षाला ३०० अब्ज किलोवॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..