पाकिस्तान सुधारेना! ऑपरेशन सिंदूरच्या दीड महिन्यानंतर पुन्हा तोच घाणेरडा खेळ सुरु, धोका कायम.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ पाकिस्तान पुन्हा उभारत आहे. पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि सरकार यांच्या मदतीने नियंत्रण रेषेजवळ हे तळ नव्याने उभारले जात…
१३ वर्षीय बालक तेजस महाजन हत्या प्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक.
माळी समाजातील जळगाव जिल्ह्यातील, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय बालक तेजस महाजन हत्या प्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक तात्काळ सखोल चौकशी करून उर्वरित आरोपींना अटक करावी. महाराष्ट्र माळी…
गावठी कट्टा घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या !
चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरात नगरपालिकेच्या मागे कमरेला गावठी कट्टा लावुन दहशत निर्माण करणाऱ्या अमळनेरातील २१ वर्षीय तरुणास शहर पोलिसांनी अटक केली आहे.…
गांगुर्डे अखेर बडतर्फ! २८ कोटींचा धान घोटाळा सिद्ध, आदिवासी विकास महामंडळ पुन्हा चर्चेत.
आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार येथील प्रादेशिक कार्यालयात गांगुर्डे हे प्रादेशिक व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना धान घोटाळा झाला होता.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातील पालघर येथील बहुचर्चित धान घोटाळ्यात दोष सिद्ध…
शरीरावर दातांच्या खुणा, जबरदस्ती संबंध; कोलकाता पीडितेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती.
कोलकाता शहरातल्या लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर भयानक सामूहिक अत्याचार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. पीडितेच्या वैद्यकीय तपासात अत्याचाराची पुष्टी झाली आहे.साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये एका…
सिंहगड रोडवर भरधाव ट्रकची धडक, कॉलेजला जाताना सई भागवतचा हृदयद्रावक अंत, पुण्यात हळहळ.
सई स. प. महाविद्यालयात कला शाखेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी ती दुचाकीने घरी जात असताना भरधाव ट्रकने तिला जोरात धडक दिलीभरधाव ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याची…
बाबांचे नवाबांशी कौटुंबिक नातं, भुमरेंचा काय संबंध? 150 कोटींच्या जमीन गिफ्ट प्रकरणात ड्रायव्हरची प्रतिक्रिया.
खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. फक्त मी भुमरे यांच्याकडे कामाला असल्यामुळे जमीन घेतल्याचा बाऊ केला गेला, अशी वाहनचालक जावेद रसूल शेख याने प्रतिक्रिया…
सोनवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न.
सोनवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न.मा.ना.पा.मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्यांचे निराकरणबाभुळगाव चमगाव अहिरे सोनवद परिसरातील नागरिकांच्या शिबिराला उत्सर्फ प्रतिसाद धरणगाव तालुका प्रतिनिधी –…
कोल्हापूरच्या तरुणासोबत धक्कादायक घटना, थेट 300 फूट खोल दरीत कोसळला, रुमाल ठरला कारण.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर हे कावळेसाद दरीत कोसळले आहेत. ते आपल्या मित्रांसोबत वर्षा पर्यटनासाठी आंबोली इथं आले होते.अनंत पाताडे, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली इथं एक दुःखद…
भाजपचे महाराष्ट्रातील नवे उत्तराधिकारी कोण? प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर कोणाचं नाव?
भारतीय जनता पार्टी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रात किरण रिजिजू यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणाची…


















