माळी समाजातील जळगाव जिल्ह्यातील, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय बालक तेजस महाजन हत्या प्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक तात्काळ सखोल चौकशी करून उर्वरित आरोपींना अटक करावी. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले लेखी पत्र.










