गावठी कट्टा घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या !

चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरात नगरपालिकेच्या मागे कमरेला गावठी कट्टा लावुन दहशत निर्माण करणाऱ्या अमळनेरातील २१ वर्षीय तरुणास शहर पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील कब्रस्थानाजवळ एक तरुण कमरेला गावठी कट्टा लावून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अमळनेर येथील जुन्या पारधी वाड्यामधील संशयित कार्तीक रवींद्र पवार (वय २१) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला ४० हजारांचा एक गावठी कट्टा आढळून आला.

त्यानंतर कार्तिक पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुध्द चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. एकनाथ भिसे करत आहेत. ही कारवाई सपोनि एकनाथ भिसे, स. फौ. जितेंद्र सोनवणे, दीपक विसावे, पो.हे.कॉ. संतोष पारधी, पो. हे. कॉ. ज्ञानेश्वर जवागे, हर्षल पाटील, पो.ना. संदिप भोई, पो.कॉ. विनोद पाटील, नीलेश वाघ, प्रकाश मधुरे, प्रमोद पवार यांनी केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.