बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न फसला ; नागरीकांच्या सतर्कतेने भडगांव पोलिसांना यश.
शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका अट्टल चोरटयास पकडण्यात नागरीकांच्या सहकार्याने भडगाव पोलिसांना यश आले असून आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवार…
पोटच्या पोरीचा अश्लील व्हिडिओ बनवला, सैतान आई-बापाने नात्याला काळीमा फासला.
आई-वडील आपल्या मुलांचा आधार असतात. मुलं सजाण होईपर्यंत त्यांच्या सर्वांगिण विकासाची आणि सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी पालकांची असते. मुलांसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणे, त्यांच्या उज्वल भवितव्याकरिता त्यांना योग्य मार्ग निवडण्यासाठी मदत…
मध्यप्रदेश ,सेंदवा पोलीस स्टेशन मधील बक्षीस असलेले आरोपी याला रावेर पोलीसांनी पकडले.
मध्यप्रदेश, सेंदवा पोलीस स्टेशन जिल्हा बडवानी मधील अपराध क्रमांक 111/ 24 मधील फरार आरोपी नामे महेंद्र भगवान राठोड हा पाल भागांमध्ये संशयित फिरतांना मिळून आल्याने त्यांस पकडून त्यांची विचारपूस केली…
युवा दिनानिमित्त देशमुख विद्यालयात अंतरवर्गीय कबड्डी व लंगडी सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
युवा दिनाचे औचित्य साधून अंतरवर्गीय कबड्डी व लंगडी सांघिक क्रीडा स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, तसेच वैयक्तिक ऑलंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालयात करण्यात आले.स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा देवगांव येथे मोठ्या जल्लोषात साजरा .
दि १६ जानेवारी२०२५ रोजी शिवप्रेमी सेना याच्या विद्यमानेदेवगांव शंभुतिर्थावर ३४५ वा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा. छत्रपती संभाजी महाराज याच्या प्रतिमेस (शिवप्रेमी सेना संस्थापक अध्यक्ष) शिवभक्त…
साई माउली CBSC स्कुलच्या वतीने विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा.
शहरात प्रथमच मकर संक्रांतीच्या पर्वकाळात विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे संकल्पना श्रीमती संगीता विजयकुमार अहिरे प्रिन्सिपल साई माऊली इंटरनॅशनल स्कूल यांच्या मनात आली. आणि ती प्रत्यक्षात…
गौरव महाराष्ट्राचा सोहळा आनंदाचा राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा लवकरच.
अखिल विश्वकर्मीय समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समस्त महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय संस्था / सर्व समाज बांधव पुरस्कार दिनांक 19 जानेवारी 2025 समाजाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान केला जाणार असल्याचे…
आप्पासो.देवरे विद्यालयाच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड.
नंदुरबार येथील डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल येथे २६ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनात समारोप दिवशी बक्षीस,पारितोषिक वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानी कुमुदिनीताई विजयकुमार गावित (माजी जि. प.अध्यक्षा) प्रमुख अतिथी…
तीच पद्धत, तेच ठिकाण; सरपंचाप्रमाणे ९ महिन्यांपूर्वी अवादा कंपनीच्या मॅनेजरचंही झालेलं अपहरण, मग…
ज्याप्रकारे संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्याचप्रकारे ९ महिन्यांपूर्वी अवादा कंपनीच्या मॅनेजरचंही अपहरण करण्यात आलं होतं.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक…
भाजीपाला विक्रीच्या २० वर्षांच्या कामाला पूर्णविराम, ६५ वर्षीय आजींचा पुण्यातील अपघातात दुर्दैवी मृत्यू.
देबूबाई टाकळकर या गेल्या २० वर्षापासून भाजीपाला नारायणगाव येथे विकण्यासाठी जात होत्या. एवढ्या वयात देखील त्या शेतात काम करत असत. संपूर्ण आयुष्य शेतात गेले. मात्र आज त्यांच्या आयुष्याचा प्रवास शेवटचा…


















