दि १६ जानेवारी२०२५ रोजी शिवप्रेमी सेना याच्या विद्यमानेदेवगांव शंभुतिर्थावर ३४५ वा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा.

छत्रपती संभाजी महाराज याच्या प्रतिमेस (शिवप्रेमी सेना संस्थापक अध्यक्ष) शिवभक्त योगराज लोहार
यांच्या हस्ते जल व दुध अभिषेक करत माल्यार्पण करुन महाआरती करत मानवंदना देण्यात आली
व छत्रपती शिव शंभु महाराज यांच्या इतिहासाला उजाळा देन्याचे काम करत शिव विचाराचा जागर करन्यात आला या वेळी उपस्थितगणेश पारधी (शिवप्रेमि सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष) विनोद पाटील, सुदर्शन पाटील ,राज निकम, सोमनाथ पाटील कृष्णा पाटील, तन्मय पाटील, अविनाश पाटील, आकाश पाटील जयेश पाठक, संदिप देवरे सचिन मराठे वैभव मराठे, आजबराव पाटील पुष्पक पाटील वाल्मिक पाटीलपवन पाटील सागर बिराडीव छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ शिवप्रेमी शिवभक्त उपस्थित होते.









