मध्यप्रदेश ,सेंदवा पोलीस स्टेशन मधील बक्षीस असलेले आरोपी याला रावेर पोलीसांनी पकडले.

मध्यप्रदेश, सेंदवा पोलीस स्टेशन जिल्हा बडवानी मधील अपराध क्रमांक 111/ 24 मधील फरार आरोपी नामे महेंद्र भगवान राठोड हा पाल भागांमध्ये संशयित फिरतांना मिळून आल्याने त्यांस पकडून त्यांची विचारपूस केली असता ते वरील पोलीस स्टेशन मधील फरारी आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोलीस स्टेशन सेंधवा चे कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले.

असून त्यांच्यावर तिथे दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सर तसेच माननीय अन्नपूर्णा सिंह फैजपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोउपनी तुषार पाटील पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण, पोलीस शिपाई महेश मोगरे पोलीस शिपाई प्रमोद पाटील तसेच महिला पोलीस शिपाई माधुरी सोनवणे यांनी केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.