महिलेची तीन वर्षीय चिमुकल्यासोबत विहिरीत उडी, ‘ती’ काळरात्र ठरली; घटनेने हळहळ.
महिलेने तिच्या ३ वर्षांच्या चिमुकल्यासोबत विहिरीत उडी घेत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका आईने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी मारल्याची घटना…
आईने धर्म बदलला, नंतर पोटच्या मुलावरही धर्मपरिवर्तनाचा दबाव; अल्पवयीन मुलासोबत भयंकर घडलं.
मध्यप्रदेशातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईवडिलांनीच जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाब आणल्याचा दावा केला आहे. मध्यप्रदेशातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या…
बारावीची परीक्षा दिली, काहीच दिवसात विद्यार्थिनीने केली आयुष्याची अखेर, रत्नागिरी हळहळलं.
रत्नागिरी येथे बारावीच्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. तिने हे टोकाचं पाऊल का घेतलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही.अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये लहान सहान गोष्टींवरुन टोकाचं पाऊल…
ऊन वाढले; बाष्पीभवनही वाढले, भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता.
छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून रोज १.८० दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होत आहे, ही मोठी समस्या बनली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत चालले आहे, ज्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण…
आईचा हेल्मेटसाठी आग्रह, शेवटी घालायलाच लावलं, दीड तासानंतर फोनची रिंग वाजली,
साताऱ्यात हेल्मेट घालण्याचा आईचा आग्रह ठेवला असता, सूरज जाधवचा जीव वाचला. मात्र, त्याचा मित्र राजेश शिंदे जो हेल्मेटशिवाय होता, तो अपघातात कोमात गेला आहे. मोळाचा ओढा परिसरातील या घटनेने सर्वांचे…
सिडकोला ‘अतिघाई’ महागात, विमानतळाभोवतीच्या जमीन संपादनावरुन न्यायालयाने फटकारले.
शेतकरी भूसंपादन कायदा, २०१३ या कायद्यांतर्गत भरपाईसाठी पात्र असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सिडको व राज्य सरकारला अधिक किंमत मोजून याचिकाकर्त्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करावे लागणार आहे.नियोजित नवी…
आमदार तांबे पती – पत्नी ची मतदारसंघाच्या विकासासाठी घोडदौड.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीतजी तांबे यांना त्याच्या पत्नी खांद्याला खांदा लावून साथ देत असुन डॉ. मैथिली तांबे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध शैक्षणिक संस्था , त्यांचे…
लायन्स क्लब नंदुरबार व नंदुरबार फेमिना क्लब तर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
लायन्स क्लब नंदुरबार व नंदुरबार फेमिना क्लब तर्फे महिला दिन Beyond Boundaries’ ही थीम घेऊन विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या मध्ये सकाळचे सत्र युवकांसाठी तर दुपारचे सत्र फक्त…
टोकाचा निर्णय घेत १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, कपड्यांत चिठ्ठी आढळली अन् कारण समजलं.
विद्यार्थिनीचे शवविच्छेदन करताना अंगावरील कपड्यात सुसाइड नोट आढळून आली आहे.याप्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षिकेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्यात मुख्याध्यापक व शाळेच्या अधिक्षिका यांना अटक केली आहे.शहादा तालुक्यातील सुलतानपूर…
आरपीएफ परीक्षेचा पेपर ठरला शेवटचा, रेल्वेत चढताना आक्रित घडलं अन्.., हिंगोलीत दुर्दैवी घटना.
आरपीएफची परीक्षा देऊन येत असताना हिंगोलीतील स्थानकावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रेल्वेत चढताना पाय घसरुन तो पडला आणि आक्रित घडले.हिंगोलीच्या माळसेलू रेल्वे स्थानकावर लघू शंकेसाठी उतरलेला युवक रेल्वे मध्ये…


















