रत्नागिरीतील चिमुकलीचा गोव्यात नरबळी? मुलगी आधी बेपत्ता, नंतर गाडलेल्या स्थितीत समोर; परिसरात खळबळ.
गोव्यात पाच वर्षीय चिमुकलीचा जमिनीत गाडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पूर्वी रत्नागिरीत राहत असलेल्या चिमुरडीचा गोव्यात…
ईद सणासाठी खरेदीला निघाले, नादुरुस्त कंटेनरला धडक, सारे बाहेर फेकले गेले, दोघींनी जीव गमावला.
साताऱ्यात उभ्या कंटेनरला इनोव्हाची धडक झाल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन महिलांचा यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.पाचवड (ता.वाई) गावच्या हद्दीत सातारा-पुणे…
आधी ओढत नेले नंतर कालव्यात बुडवले अन् वार केला; हम्पीमधील ‘त्या’ म्युजिक नाईटची थरकाप उडवणारी कहाणी.
कर्नाटकच्या हम्पीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एक २७ वर्षीय महिला इस्रायली पर्यटक आणि महिला होमस्टेवरील होस्टवर बलात्कार करण्यात आला. त्याचबरोबर ओडिया पर्यटकाची देखील हत्या केल्यानंतर सारेच हादरले आहेत.…
लघुशंका करताना तोल गेला, दारूच्या नशेत तर्र असलेला पुण्याचा पर्यटक दरीत कोसळला.
पुण्याहून पर्यटनासाठी आलेला एक मद्यपी पर्यटक लघुशंका करत असताना तोल जाऊन दरीत कोसळला. या घटनेने त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या मित्रांमध्ये एकच गोंधळ माजला.रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग राज्य महामार्गावरील कार्ले खिंडीत असणाऱ्या…
आयुध निर्माणी स्फोट प्रकरणात ४ अधिकाऱ्यांवर गुन्हे; निष्काळजीपणाचा ठपका, नऊ कर्मचाऱ्यांनी गमावलेला जीव.
आरएक्स विभागातील एलटीपीई सेक्शनच्या इमारत क्रमांक २३मध्ये असलेल्या एक्सस्ट्रूमिक्स मशीन व त्यातील उपकरणामध्ये बिघाड होत होता. या मशीनच्या दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले.जवाहरनगर आयुध निर्माणीत २४ जानेवारीला झालेल्या स्फोटात…
हेल्मेट घातले नाही, नागपुरात कार चालकाला चालान; वाहतूक पोलिसांनी कसा घातला घोळ? डोक्याला हात माराल.
वाहनचालकांमध्ये वाहतुकीची शिस्त यावी, यासाठी वाहतुकीची नियमावली तयार करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येते. सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी या नियमांची अंमलबजावणी…
परीक्षा २५ एप्रिलपर्यंतच, विविध संघटनांच्या विनंती पत्रानंतरही शिक्षण विभाग निर्णयावर ठाम; उन्हाचा मुद्दा गैरलागू.
या निर्णयाला विविध शिक्षक, मुख्याध्यापक संघटना आणि शाळा प्रशासनांनीही विरोध केला. हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षापासून राबवला जावा, अशी मागणी करत या संघटनांनी ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार आणि शालेय शिक्षण…
पारोळा शहरात गेल्या महिन्याभरापासुन भुईकोट किल्ला व खंदका बाहेरील अतिक्रमण उठवणेबाबतचा विषय चर्चेत आहेत.
पारोळा शहरात गेल्या महिन्याभरापासुन भुईकोट किल्ला व खंदका बाहेरील अतिक्रमण उठवणेबाबतचा विषय चर्चेत आहेत. या ठिकाणचा व्यावसायिक व घरे असणाऱ्या अतिक्रमण धारकांना नोटीसीव्दारे आपले अतिक्रमण हटविण्यासाठी कळविण्यात आले होते. ही…
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन. जळगाव जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य…
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बलिदान मास’.
छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ भडगाव पेठ भागातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शंभर एक तरुण बलिदान मास पाळत आहेत. तरुणांमधील नैराश्य कमी करणे व व्यसनमुक्त करण्याचा उद्देश यावर्षी बलिदान मासानिमित्त ठेवला आहे.…


















