आकाशवाणी चौकातील अपघातात जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू !
शहरातील आकाशवाणी चौक येथे तपासणीसाठी येत असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला कट लागल्यामुळे ते खाली कोसळले. यामध्ये ट्रक हा रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, मूळ रा. निरुळ, ह. मु. भुसावळ) यांच्या अंगावरुन…
दोन दिवसांपूर्वी ज्याचा बर्थडे साजरा केला, त्याच लेकासमोर बाप रेल्वेखाली, काळीज चिरणारी घटना.
जळगावात एका वडिलांचा त्यांच्या मुलासमोरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेल्वे पकडताना तोल जाऊन थेट रेल्वेच्या चाकाखाली आल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.रावेर येथे जाण्यासाठी कामयानी गाडीत चढताना तोल गेला आणि…
होळीचा उत्साह असलेले डोळे अश्रूंनी डबडबले; होलिका दहनासाठी लाकूड घ्यायला गेला अन्… नागपुरात भयंकर घडलं.
सध्या सर्वत्र होळीच्या सणाचा उत्साह आहे. मात्र, नागपुरात होळीच्या दोन दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे होलिका दहनासाठी लाकडं आणाला गेलेल्या एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.होळिका दहनाच्या…
नव्या कारच्या पूजेसाठी मंदिरात, त्याच कारच्या खिडकीत अडकून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू.
नवी गाडी घेतली आणि त्या गाडीच्या पुजेसाठी संपूर्ण कुटुंब मंदिरात गेलं. मात्र, त्याच कारच्या खिडकीत अडकून चिमुकल्याचा जीव गेला. या घटनेने आनंद साजरा करणाऱ्या या कुटुंबात शोककळा पसरली.नव्या कारची पूजा…
संतोष देशमुख प्रकरणी उद्या महत्वाची सुनावणी, आरोपींच्या जबाबात सत्य उलगडणार.
बीडमधील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या हत्येला आता तीन महिने उलटून गेले आहेत. सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर बुधवारी केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची…
खोक्या’ची संपत्ती होणार जप्त?, बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र, सुरेश धस यांच्यावरही आरोप.
शिरूरकासार येथील गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्याने २०० हरण्यांची शिकार केली आहे असा आरोप आहे. सतीश भोसले याने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…
भीम आर्मी भारत एकता मिशनच्या जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.
भीम आर्मी भारत एकता मिशनच्या जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. भीम आर्मी भारत एकता मिशन व आजाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तसेच लोकसभा खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून…
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भोंग्यांची वेळ, नाहीतर PI वरच कारवाई फिक्स.
राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंगे लावण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यांचा आवाज रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असावा.…
‘खोक्या’च्या नावाने पाथर्डीत एक कोटीची खंडणी, सतीश भोसलेचे पाय खोलात?
बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ याच्या नावाने पाथर्डीत एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. खेडकर यांनी २३ गुंठे जमिनीच्या ताब्यासाठी खंडणीची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध…
कुख्यात गुंड गजा मारणे सांगली कारागृहात, मोक्का कारवाईनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मंत्र्यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात अटक करून मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगलीतील जिल्हा कारागृहात आणण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.…


















