कृष्णा आंधळेच्या शोधात रात्रभर सर्च ऑपरेशन, पण.. नाशकात दुचाकीवर दिसल्याचा दावा फसवाच.

संतोष देशमुख हत्येप्रकरणातील व्हायरल फोटोंने खळबळ माजवली. एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नाशिकमध्ये आंधळे दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला. यानंतर पोलिसांनी थेट सर्च ऑपरेशन…

मुस्लिम कुटुंबाला नितेश राणे यांच्या समर्थकांकडून मारहाण, राणेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन

आम्ही जय श्री राम बोललो नाही म्हणून नितेश राणेंच्या समर्थकांनी मारहाण केली. असे आसिफ शेख म्हणाले. माझ्या चार वर्षांच्या मुलीवर चहा फेकली गेली. ते पुढे म्हणाले की, आम्ही या घटनेची…

‘हिंदू’च्या सणांमध्ये एकोप्याचा गोडवा! मुस्लिम कुटुंबाच्या तीन पिढ्या करताहेत होळीत ‘हार-कडे’.

हिंदूच्या जिव्हाळ्याच्या सणांमध्ये दिवाळीत साखरेचा नारळ व बत्तासे, तर होळीत साखरेचे ‘हार-कडे’ तयार करून गोडवा पेरण्याचे काम मागील तीन पिढ्यांपासून मुस्लिम कुटुंब करीत आहे.आज एकीकडे मनामनात जाती-धर्माच्या भिंती उभ्या राहत…

नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सव्वा कोटींची मदत वितरीतकक्षाकडून कार्यवाही पूर्ण.

ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या नेपाळमधील या दुर्घटनेतील मृंतांमध्ये जळगांव जिल्ह्यातील वरखेडे, तळेगांव, मुशी आणि अन्य परिसरातील २५ जणांचा समावेश होता. याची दखल घेत, तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यु झालेल्या…

सहा दिवस खोक्या कुठे होता? संपूर्ण घटनाक्रम समोर, सुरेश धसांच्या गुंड कार्यकर्त्याबद्दल मोठी माहिती.

सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. पोलिस त्याच्या शोधात होती. प्रयागराज विमानतळा जवळ पोलिसांनी त्याला अटक केली. तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागला…

घरातच खोदला वीस फूट खोल खड्डा; गुप्तधनासाठी लहान मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न, जालन्यात भोंदूबाबाला अटक.

नरबळी देण्यासाठी संबंधित भोंदूबाबाने दीड वर्षापासून घरात वीस फुटांचा खड्डा खोदून ठेवला होता. एका पाच वर्षीय पायाळू मुलीला ताब्यात घेण्यासाठी षड्यंत्र रचले होते.गुप्तधनासाठी कोवळ्या मुलीचा नरबळी देण्याचा भोंदूबाबाचा प्रयत्न पोलिसांच्या…

घर डोक्यावर घेणारा २ वर्षांचा चिमुकला जेवणानंतर निपचित पडला ते उठलाच नाही, नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घरातील २ वर्षांचा मुलगा रात्रीचे जेवण झाल्यावर आजी-आजोबासमोरच निपचित पडून राहिला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.…

धंगेकरांना आमच्याकडे घेण्याचा विचार जर केला असता तर… चंद्रकांत पाटलांनी थेट सुनावलं.

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला…

निनाद अजून कसा आला नाही? कुटुंब काळजीत, रात्रीच्या काळोखात शोधाशोध, पुण्यात ६ वर्षांच्या लेकराचा बुडून मृत्यू.

चिमुकला सोसायटीच्या आतमध्ये खूप वेळ खेळत होता, मात्र बराच वेळ झाल्यानंतर चिमुकला घरी परतला आला नसल्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली.स्विमींग पूलमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.…

इंजेक्शनमधून विष देऊन भाजप नेत्याची हत्या? PM रिपोर्टमुळे प्रकरणाला नवं वळण; केस फिरली.

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते गुलफाम सिंह यादव यांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. एका व्यक्तीनं यादव यांच्या पोटात विषारी इंजेक्शन दिल्याचे आरोप झाले होते.उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.