मराठीचा मुद्दा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय; रामदास कदम यांच्या शिलेदाराने सुनावले खडेबोल.

माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर टीका केली आहे. त्यांच्या मते, आता त्यांच्या पाठीशी कोणतीही ताकद शिल्लक नाही आणि ते मराठीचा मुद्दा राजकीय…

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार, ढगफुटीमुळे सर्वत्र विध्वंस; ६९ जण दगावले, ४०० हून अधिक रस्ते बंद.

हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे. या नैसर्गिक प्रलयात गेल्या दोन आठवड्यात (२० जून ते ३ जुलै दरम्यान) किमान ६९ लोक दगावले आहेत. ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त…

शाळेला निघालेली, पण पाणी भरायला थांबली आणि भयंकर घडलं; सातवीच्या मुलीचा हृदयद्रावक अंत.

एका १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. घरासमोर पाणी भरत असताना विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आली आणि शॉक लागून तिचा अंत झाला. तिच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली आहे.राज्यात…

रत्नागिरीतील किल्ल्यावरुन पडलेल्या नाशिकच्या ‘त्या’ तरुणीची ओळख पटली, शेवटच्या चिठ्ठीत लिहिलेलं..

रत्नागिरी शहरात भगवती किल्ल्यावर हा धक्कादायक प्रकार घडल्याच समजल्यानंतर तात्काळ पालकमंत्री उदय सामंत यांनीही भगवती किल्ला परिसराकडे अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली व व परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा नागरिकांच्या सुरक्षा आदीसंबंधित काही सूचना…

मविप्र शिक्षणाधिकाऱ्यांना हातपाय तोडण्याची धमकी; टेंडर न दिल्याने मागितली 5 लाखांची खंडणी, नाशिकमधील प्रकार.

मविप्र ही नाशिकमधीलच नाही, तर राज्यातील मोठी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेचा जिल्हाभर मोठा व्याप आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदीचे, तसेच शाळा, महाविद्यालयांच्या बांधकामांचे टेंडर निघत असतात. मराठा विद्या प्रसारक समाज…

दोन सेकंदात भरधाव कारने पादचाऱ्यांना उडवलं, दोन जणांचा जागीच मृत्यू CCTV फुटेज समोर.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला. काळा गणपती मंदिराजवळ भरधाव कारने दर्शनासाठी आलेल्या लोकांना उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.छत्रपती…

अमित शहा आज पुणे दौऱ्यावर; वाहतुकीत मोठे बदल, काही शाळांना सुट्टी, तर काहींच्या वेळेत बदल.

सुरक्षेच्या कारणांमुळे शहरातील काही रस्त्यांवर वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून, काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे, तर काहींनी आपल्या वेळेत बदल केला आहे.केंद्रीय गृहमंत्री…

महाजनांच्या खेळीचा ‘खंडोबा’! बागूल, राजवाडेंच्या प्रवेशास ब्रेक, राऊतांच्या पोस्टने फिरला ‘ड्रामा’.

बागूल, राजवाडेंच्या प्रवेश सोहळ्यापूर्वीच खासदार राऊत यांनी त्या दोघांची पक्षातून हकालपट्टी करीत माजी उपमहापौर प्रथमेश गितेंची महानगरप्रमुखपदी नियुक्ती केली. महापालिकेत ‘शंभर प्लस’चा नारा यशस्वी करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरू…

दोघांच्याही पदरात तीन मुलं, तरी ‘लग्नानंतर झालंच प्रेम’; विवाहित प्रेमीयुगलाने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हादरला.

घरापासून काही अंतरावर राहत असल्याने दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. जिल्ह्यात परधाडे (ता. पाचोरा) येथे एका विवाहित प्रेमी युगलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, दि. 3 जुलै…

मेहता बिहतांनी चड्डीत राहायचं, संदीप देशपांडेंचा इशारा, महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच…

मिरा-भाईंदरमध्ये एका मिठाई विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून रविवारी त्याला मारहाण करण्यात आली होती. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल, बाकी मेहता बिहतांनी चड्डीत राहायचं, अशा शब्दात महाराष्ट्र…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.