हुल्लडबाज वाहनचालकांची धुळवडीला पोलिसांनी उतरवली ‘झिंग’! पुण्यात ८५५२ वाहनांची तपासणी; लाखोंचा दंड वसूल.
पोलिसांनी ६,११८ बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ५१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आणि ३८६ वाहने जप्त केली.धुळवडीच्या दिवशी जल्लोषाच्या नावाखाली मद्यपान करून वाहन चालवून उन्माद करणाऱ्या हुल्लडबाज वाहनचालकांची…
पाटलांचा पाय खोलात; चौकशी समितीकडून नाशिकच्या ‘त्या’ ५२ शिक्षकांच्या फायलींची मागणी.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समितीने बी. टी. पाटील यांना पत्र लिहून शिक्षण समायोजन प्रकरणातील सर्व फायली चौकशी समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्हा परिषद तसेच इतर…
जागतिक ग्राहक दिन प्रबोधन कार्यक्रम भुसावळ तहसिल येथे संपन्न .
१५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जागतिक ग्राहक दिन (तापी सभागृह ) भुसावळ तहसिल येथे उत्साहात संपन्न झाला. तहसीलदार, भुसावळ नीता लबडे मॅडम यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत…
श्रावणी बाळा, तुझ्या बापूला माफ कर, फेसबुकवर शेवटची पोस्ट, सहा ‘राक्षसां’ची नावं, बीडमध्ये शिक्षकाने आयुष्य संपवलं.
शिक्षक धनंजय अभिमान नागरगोजे याने बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून आत्महत्या केली.बँकेच्या प्रांगणात शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या (Beed Crime) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे…
तेच गाव, तेच ठिकाण; खोक्याला घेऊन पोलिसांची परेड; तपासाला वेग, २ महत्त्वाचे पुरावे हवेत.
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी वाढत आहे. वन विभागानं त्याच्या घरावर कारवाई केली. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन खोक्यानं घर उभारलं…
शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा?, म्हणाले, सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका काही लोकांनी घेतली.
शरद पवार यांनी राज्यातील वातावरणाबाबत मत व्यक्त केले. त्यांनी काही लोका सत्तेच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली आणि राज्य सरकारने कठोर धोरणे आखण्याची गरज आहे. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये…
एका ऑफिसमधून दुसरीकडे फिरवलं , किसान सन्मान निधीसाठी २ वर्ष खेटे, वाट पाहतानाच प्राण सोडले.
वर्ध्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेतच निधन झाले आहे. दोन वर्षापासून निधीसाठी उंबरठे झिजवत होते मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता.केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना असलेली पीएम किसान…
मी कुठला पितोय, ५० च्या स्पीडने जात होतो, पण मध्येच… महिलेला उडवणाऱ्या तरुणाचा दावा, ‘अनदर राऊण्ड’ का म्हणाला?
आमची कार दुचाकीच्या पुढे जाऊन उजवीकडे वळणार होती. इतक्यात रस्त्यावर एक खड्डा आला. यामुळे कारचा दुचाकीला स्पर्श झाला, ज्यामुळे एअरबॅग्ज उघडल्या आणि मला पुढचं काहीच दिसलं नाही.गुजरातच्या बडोदा शहरात मध्यरात्री…
औरंगजेबाच्या कबरीजवळ बंदोबस्त वाढवला; SRPFची तुकडी, २ अधिकारी तैनात; कसून तपासणी, काय घडतंय?
औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी अनेक संघटना, राजकीय नेते करु लागले आहेत. औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिला आहे. यानंतर आता…
टोळक्याने तरुणाला भररस्त्यात घेरले अन् बेछुट गोळीबार केला, तरुणाचा अंत; घटनेने साऱ्यांचा थरकाप.
उत्तर प्रदेशातून थरकाप उडवणारी घटना समोर येत आहे. राज्यातील अलीगडमध्ये रमजानच्या सेहरीपूर्वी एका तरुणाची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.उत्तर प्रदेशातून थरकाप उडवणारी घटना समोर येत आहे. राज्यातील अलीगडमध्ये…


















