शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा?, म्हणाले, सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका काही लोकांनी घेतली.

शरद पवार यांनी राज्यातील वातावरणाबाबत मत व्यक्त केले. त्यांनी काही लोका सत्तेच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली आणि राज्य सरकारने कठोर धोरणे आखण्याची गरज आहे. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बारामती येथे चर्चा झाली.शरद पवार हे नुकताच राहुल सोलापूरकर यांच्याबद्दल बोलताना दिसले आहेत. ते म्हणाले की, सरसकट राज्यातील वातावरण असे आहे असे मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. सक्त भूमिका घ्यावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म याच्यातील अंतर वाढवण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारने बघ्याची भूमिका घ्यायला नाही पाहिजे.शरद पवार हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येंबद्दल बोलताना म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांची माहिती मिळते ती चिंताजनक आहे. यासंदर्भात ठीक ठिकाणची माहिती एकत्रित करणार आहोत. बाबत केंद्र सरकारने एखाद धोरण आखावं.

त्यांनी मदत करण्यासंदर्भात काही नीती ठरवावी. सोमवारची पार्लमेंट संपल्यानंतर या यामध्ये लक्ष घातले जाईल. निवडणुका होतच असतात. मी व्यक्तिशः काय करायचे ते ठरवलेले नाही. माझं लक्ष कारखान्याचे बाकीचे काही प्रश्न आहेत त्यावर आहे.बीड सर्वांना शांत रस्त्याने घेऊन जाणारा जिल्हा होता. मी स्वतः त्या भागावर लक्ष देत होतो. मी सहा सहा सदस्य त्या ठिकाणी निवडून आणले. एक प्रयावेळी इतरही अनेक मुद्दांवर बोलताना शरद पवार हे दिसले. गेल्या काही दिवसांपासून सतत जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा रंगताना दिसतंय. ते एका भाषणात देखील यावर बोलते. मात्र, जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा असतानाच ते थेट बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. शरद पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, जयंत पाटलांनी त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे.कारे सामंजशाचं वातावरण होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. त्याचे दुष्परिणाम गेल्या काही महिन्यात बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत. माझे स्वच्छ मत आहे की, राज्य सरकारने कोण आहे याच्यापेक्षा जो कोणी कायदा हातात घेईल. वातावरण खराब करतो, त्याच्यासंदर्भात अत्यंत सक्त असं धोरण आखण्याची गरज आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.