कोंढव्याची ‘पीडिता’ आरोपीचा फोटो पाहून दोन मिनिटं स्तब्ध, पोलिसांनाच ‘तो’ प्रश्न विचारला अन् गेम फिरला.

घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झाला नाही. याशिवाय, तरुणीच्या मोबाइलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला.कोंढव्यातील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने सांगितलेला ‘कुरिअर बॉय’ प्रत्यक्षात तिचाच मित्र असल्याचे…

पार्टीच्या नावाने बोलावून तरुणाला संपवलं, चार दिवसांनी बॉडी भयंकर अवस्थेत; टॅटूने पटली ओळख.

धुळे जिल्ह्यात एका तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. व्यक्तीला गोळ्या झाडून मारण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. मारेकऱ्यांमध्ये गावच्या सरपंच पुत्राचा…

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; प्रकाश आंबेडकरांनी स्वत: केला होता युक्तीवाद.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले होते. त्यामुळे या प्रकरणाची देशपातळीवर चर्चा झाली. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना झटका…

अमित शाहंच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरं रुप बाहेर, ‘जय गुजरात’च्या घोषणेवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर ‘प्रहार’.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं. यावर खासदार संजय राऊतांनी टीका केलीय.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath…

संतापजनक प्रकार! मुलीची छेड काढली; वडिलांनी विरोध करताच बेदम मारहाण, जालन्यातील धक्कादायक घटना.

जालन्यात एका व्यक्तीने आपल्या मुलीची छेडछाड थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याला भयंकर मारहाण झाली. निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना…

भाजीत मीठ कमी पडल्यानं पत्नीला मारहाण, गच्चीवर नेलं अन् राक्षस पतीने गर्भवतीला संपवलं.

जेवणात मीठ कमी असल्यामुळे रागाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. इतकंच नाही तर, त्याने तिला गच्चीवरुन खाली फेकले.भाजीमध्ये मीठ कमी झाल्याने एका पतीने आपल्या गर्भवती पत्नीची…

मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी भरती; पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीच्या तारखा जाणून घ्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकाद्वारे वैद्यकीय अधिकारी, कायदेशीर सल्लागार, संगणक ऑपरेटर आणि शिपाई/अटेंडंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल.…

भारताकडून एकाच वेळी तीन शत्रूंचा पराभव…; चीनकडून लाईव्ह इनपुट, तुर्कीचे ड्रोन पाकिस्तानात, ऑपरेशन सिंदूरवर मोठा खुलासा.

लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमधून कोणते धडे घेतले यावर मत मांडले. स्पष्ट धोरणात्मक संदेश, डेटा-आधारित लक्ष्य निवड आणि तिन्ही लष्करी सेवेच्या एकात्मिक प्रयत्नांमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले, यामागील…

‘काश्मीरचा शेतकरी अचलपूरमध्ये पीक विम्याचा लाभ घेतो’; सुरेश अण्णा कराड आणि मुंडेंचं नाव घेत म्हणाले…

 भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानमंडळात बोगस पीक विमा योजनेचा मुद्दा उचलला. यावेळी बोलताना धस यांनी थेट वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.विधीमंडळामध्ये बोगस पीक विमा योजनेचा मुद्दा…

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश.

 परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता.परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.