मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी भरती; पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीच्या तारखा जाणून घ्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकाद्वारे वैद्यकीय अधिकारी, कायदेशीर सल्लागार, संगणक ऑपरेटर आणि शिपाई/अटेंडंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल. या भरतीसाठी 23 जुलै 2025 रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीतून सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, कायदेशीर सल्लागार, संगणक ऑपरेटर आणि शिपाई/अटेंडंट या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2025 असून इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात, तसेच 23 जुलै 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती 2025 महत्त्वाची माहिती –

  • पदे: वैद्यकीय अधिकारी, कायदेशीर सल्लागार, संगणक ऑपरेटर, शिपाई/अटेंडंट

  • एकूण पदे: 07

  • ठिकाण: मुंबई

  • अर्ज पद्धत: ऑनलाईन

  • शेवटची तारीख: 10 जुलै 2025

  • निवड प्रक्रिया: थेट मुलाखत

  • मुलाखत दिनांक: 23 जुलै 2025

  • मुलाखतीचा पत्ता: विशेष अधिकारी, आरोग्य खाते, एफ/दक्षिण विभाग, 3रा मजला, रूम नं. 46, बृहन्मुंबई महानगरपालिकाBMC Recruitment 2025 Educational Qaulifications: पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:

    • वैद्यकीय अधिकारी: मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी आवश्यक.

    • कायदेशीर सल्लागार: मान्यताप्राप्त विद्यापीठातून L. L. B. पदवी किंवा कायद्यातील पदव्युत्तर पदवी आवश्यक.

    • संगणक ऑपरेटर: 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक. 2. मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग गतीचे शासकीय प्रमाणपत्र आवश्यक.

    • शिपाई/अटेंडंट: 10वी पास.

    MCGM Recruitment 2025 age limit: वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी असून 01.07.2025 पर्यंत खालीलप्रमाणे आहे:

    • वैद्यकीय अधिकारी- 18 ते 65 वर्षे.

    • कायदेशीर सल्लागार- 18 ते 45 वर्षे.

    • संगणक ऑपरेटर- 18 ते 38 वर्षे.

    • शिपाई/अटेंडंट -18 ते 38 वर्षे.

    SCERT Schedule: तिसरी भाषा वेळापत्रकातून हद्दपार, ‘एससीईआरटी’कडून नव्या शैक्षणिक वर्षासाठी नवे वेळापत्रक जाहीरBMC Bharti 2025 Salary Details: पदांनुसार वेतन (प्रतिमाह) –
    वैद्यकीय अधिकारी- 55,000/-

    कायदेशीर सल्लागार- 40,000/-

    संगणक ऑपरेटर- 18000/-

    शिपाई/अटेंडंट -15500/-मुलाखतीचे ठिकाण: विशेष अधिकारी, आरोग्य विभाग, एफ/दक्षिण विभाग, ३रा मजला, खोली क्र. ४६, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), मुंबई.

    BMC Bharti Important Dates: महत्त्वाच्या तारखा –
    अर्ज सुरू होण्याची तारीख: 4 जुलै 2025

    अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलै 2025

    मुलाखतीची तारीख: 23 जुलै 2025

    BMC Recruitment 2025 Notification PDF File: बीएमसी भरती २०२५ नोटिफिकेशन पीडीएफ फाईल –https://www.mcgm.gov.in/irj/go/k

    BMC Bharti 2025 Application Link: ऑनलाइन अर्जाची लिंक – https://docs.google.com/forms/

    इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.