लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमधून कोणते धडे घेतले यावर मत मांडले. स्पष्ट धोरणात्मक संदेश, डेटा-आधारित लक्ष्य निवड आणि तिन्ही लष्करी सेवेच्या एकात्मिक प्रयत्नांमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले, यामागील इनसाईड स्टोरी त्यांनी सांगितली आहे.फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) आयोजित ‘न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजी’ कार्यक्रमात लष्कराचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमधून कोणते धडे घेतले यावर मत मांडले. स्पष्ट धोरणात्मक संदेश, डेटा-आधारित लक्ष्य निवड आणि तिन्ही लष्करी सेवेच्या एकात्मिक प्रयत्नांमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले, यामागील इनसाईड स्टोरी त्यांनी सांगितली आहे.










