नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात.
नाशिकच्या पेठ तालुक्यातील रुई पेठा गावात आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महिलेच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत.नाशिकच्या पेठतालुक्यातील रुई पेठा गावात आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जखमी…
प्रेयसी घर सोडून गेली, इन्स्टाग्रामवर गाणं लावलं, २५ वर्षीय विवाहित तरुणाने टोकाचं पाऊल उचललं.
२५ वर्षीय युवकाने प्रेमसंबंध असलेली प्रेयसी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्याने व्हिडिओ बनवत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १९ मार्च रोजी घडली. समाधान लक्ष्मण आटोळे असे…
इतरांना मदत करणारा ‘आपदा मित्र’ म्हणून लोकप्रिय, बसच्या चाकाखाली आला आणि आक्रीत घडलं.
मुंबई-गोवा महामार्गावर बसच्या चाकाखाली येत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर आजवर अनेकदा अपघात घडले आहेत. अनेकांचे संसार…
मेरठ हत्या प्रकरणात झालीये काळी जादू? आरोपीच्या खोलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मेरठ हत्या प्रकरणात झालीये काळी जादू? आरोपीच्या खोलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याच्या खोलीमध्ये सैतानाची आणि काही मंत्र सापडले. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल शॉक्डमेरठ हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरल…
बारामती नगरपालिकेत ऑपरेटरपासून नगररचनाकारापर्यंत मोठी साखळी, नगररचना अधिकाऱ्याला लाच घेताना अटक.
बारामतीमध्ये एका नगररचना अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली असून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.गेल्या दहा वर्षात बारामती तालुक्याच्या स्तरावरील सर्वात मोठे सुंदर शहर बनले. विकसित शहर…
नागपूर हिंसाचार प्रकरणी ९१ जण अटकेत, अल्पवयीनांचा आकडा मोठा, पोलिस आयुक्तांची माहिती.
नागपूरमधील हिसांचार प्रकरणात ९१ जणांना अटक करण्यात आली असून यात अल्पवयीन आरोपीही मोठ्या प्रमाणात असल्याची आल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग…
दोघांमधील वाद टोकाला गेला, पतीचं भयंकर कृत्य; पत्नीला थेट… साताऱ्यातील घटनेने खळबळ.
साताऱ्यात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. खटाव तालुक्यातील कलेढोण येथील मंगल संतोष जाधव…
दोन वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, जागीच मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो.
नागपुरात एका चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी तिचे लचके तोडून केलेल्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाणे…
छत्तीसगडमध्ये ३० माओवादी ठार; सुरक्षा दलांसोबत चकमकी, एक जवान हुतात्मा.
छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन चकमकींमध्ये ३० माओवादी ठार झाले. यामध्ये एक जवान हुतात्मा झाला आहे.छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन चकमकींमध्ये ३०…
गोहत्येच्या गुन्हेगारांवर यापुढे मकोका कारवाई केली जाईल; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा.
गोहत्येच्या संदर्भात वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवर यापुढील काळात मकोका कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.गोहत्येच्या संदर्भात वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवर यापुढील काळात महाराष्ट्र संघटित…


















