केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतरही जळगावमध्ये छेडछाडीचे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी…
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, IT अभियंत्याकडून पोटच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं.
आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केला. हिम्मत माधव टिकेटी (3.5 वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.राज्यातील सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या…
स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने ‘हॅपी होली’ म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं;
ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवे ठार मारण्याचा…
आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही…; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल.
आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली होती. यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण…
नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, उपचार सुरू असताना झाला मृत्यू.
नागपुरात मोठा हिंसाचार उफाळला. या हिंसाचारामध्ये पोलिसांना टार्गेट करण्यात आले. नागपूरमधील जनजीवन अजूनही पूर्व पथकावर आले नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आज घेणार असून ते नागपूरच्या…
मंत्री जयकुमार गोरेंसंबंधित खंडणी प्रकरणात शिवसेना नेते अडचणीत, आरोपी महिलेसोबत गुन्ह्यात सहभागी झाल्याचा आरोप.
राज्याचे राज्यमंत्री जयकुमार गोरे यांना मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणात सामील असलेल्या संबंधित महिलेला सातारा पोलिसांनी सकाळी खंडणीची एक कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे सातारा जिल्हा…
फहीम खानभोवतीचा फास आवळणार, कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी; सोशल मीडियाद्वारे हिंसा भडकवल्याचा ठपका.
नागपूरमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी फहीम खान याला पोलिसांनी १७ मार्च रोजी अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.नागपूरमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी…
विजांच्या कडकडाटासह पाऊस, राज्यात अवकाळीसह गारपीट होणार, हवामान खात्याचा मोठा इशारा.
राज्यातील तापमानाचं सतत बदल होत असून, अवकाळी पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. चंद्रपूर, लातूरमध्ये पाऊसही झाला. मुंबई, पुणे, कोकणात हवामान सामान्य राहील. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय.गेल्या…
‘हा मुलगा माझा नाही’, पतीच्या डोक्यात संशयाचं भूत, मुलाला घेऊन गेला, अन्… पुणे हादरलं.
आरोपी माधव आणि पत्नी उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा कंपनीत कामाला होता; पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होते.चारित्र्याच्या संशयावरून सतत…
माझ्या नवऱ्याला गोवले जातंय, जनार्दन हंबर्डीकरच्या पत्नीचा मोठा दावा, म्हणाल्या, बसमध्ये त्यांचे सख्खे भाऊजी असताना ते…
हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच ही आग लावल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी हंबर्डीकरला अटक केली…


















