वसुली भाईंची दादागिरी! कर्जाचा केवळ एक हप्ता थकला, कर्जदाराला घरात घुसून मारहाण, तिघांवर गुन्हा.
तक्रारदाराने मुलीच्या शिक्षणासाठी सात लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज शिवाजीनगर परिसरातील एका खासगी वित्तीय संस्थेकडून घेतले होते.तक्रारदाराने पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी…
अलिबागही आता ‘टप्प्यात’, मुंबई महानगर प्राधिकरणाचा विस्तार, किती कोटींची तरतूद.
मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रासह अलिबाग तालुक्यातील विकासकामांवर भर देण्याचे सूतोवाच शुक्रवारी अर्थसंकल्पाद्वारे केले.मुंबईतील ६ हजार चौरस किमीहून अधिक क्षेत्रफळावर विकासकामे करणाऱ्या मुंबई महानगर…
‘ते’ सावित्रीबाईंपेक्षा मोठे नाहीत; छगन भुजबळांचा पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नामकरणाला विरोध.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यासह राज्यसरकारच्या समित्यांमधूनही डावलण्यात आल्याबाबत भाष्य केले.स्वांतत्र्यवीर सावरकर, भाऊसाहेब हिरे हे सावित्रीबाई फुलेंपेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक…
भयंकर! ४ वर्षांच्या आयतचा शवविच्छेदन अहवाल समोर, आई-वडिलांनी हाल हाल करुन मारलं.
आयतच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार जबर मारहाणीत आयत चा मृत्यू झाला होता. आयतच्या डोक्यावर, गळ्यावर जखमा आढळून आल्या तसेच डावा हात, गुडघा, बरगड्या फ्रॅक्चर…
अजबच! बाईक टोइंग करताना मालकालाही धोकादायकरीत्या उचललं; पुण्यातील घटना, कर्मचाऱ्यांची अरेरावी.
‘जागेवर दंड भरतो, गाडी उचलू नका’ अशी विनवणी करीत गाडी उचलण्यास अटकाव करणाऱ्या दुचाकीस्वाराचा हात क्रेनच्या पट्ट्यात अडकल्याने दुचाकीस्वार गाडीसोबत धोकादायकरीत्या उचलला गेला.नो-पार्किंगमधील दुचाकी क्रेनद्वारे उचलून वर ठेवताना दुचाकीस्वारालाही तीन…
जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच दिवशी 34,423 घरकुलांचे भूमिपूजन.
जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच दिवशी 34,423 घरकुलांचे भूमिपूजन. जळगाव प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 34,423 घरकुलांचे भूमिपूजन 27 मार्च 2025 रोजी एकाच दिवशी मोठ्या…
आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ काम करत असल्याचे पाहुन प्रभावित झालो; विद्यापीठाला याकामी सहकार्य करणार आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 28 व 29 मार्चला आदिवासी वारसा आणि संशोधनाचा उत्सव आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ काम करत असल्याचे पाहुन प्रभावित झालो; विद्यापीठाला याकामी सहकार्य करणार…
राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण.
राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण. मुंबई, :- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४…
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा. जळगाव दि.केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 29 मार्च ते 01 एप्रिल 2025 दरम्यान…
कुणाल कामरा प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार, नेमकं काय कारण?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गीतामुळे, स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा आणि शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हक्कभंगाचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. समितीने या…


















