केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा.

जळगाव दि.केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 29 मार्च ते 01 एप्रिल 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे शनिवार, दिनांक 29 मार्च, 2025 रोजी सकाळी 07 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मोटारीने मुक्ताईनगरकडे रवाना. सकाळी 10.30 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे आगमन. दुपारी 12 ते संध्याकाळी 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर निवासस्थानी शासकीय काम आणि स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.

रविवार, दिनांक 30 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगावकडे प्रस्थान. सकाळी 10.30 वाजता जळगाव येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत भाजप कार्यालय, जळगाव येथे कार्यकर्त्यांशी बैठक. दुपारी 03 वाजता जळगाव येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रस्थान. दुपारी 3.30 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे आगमन. संध्याकाळी 04 ते 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम.रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम. सोमवार, दिनांक 31 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम आणि स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बैठक दुपारी 02 ते संध्याकाळी 06 वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 06 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीन छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान. रात्री 09.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.