हिमाचलमध्ये निसर्गाचे रौद्ररुप; मणिकर्णमध्ये भुस्खलन, अनेकजण जखमी.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली आहे. मणिकरण येथील गुरुद्वाराजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत.हिमाचल…
गर्ल मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई, नेमकं प्रकरण काय.
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपटाचा ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज फेटाळला आहे.प्रयागराज महाकुंभ मेळ्यात…
दुसऱ्या मजल्यावर गेली अन्… आई घरात कामात व्यस्त, माजी मंत्र्यांच्या लेकीने आयुष्य संपवलं.
आसामचे दिवंगत माजी गृहमंत्री भृगु कुमार फुकन यांच्या एकुलत्या एक लेकीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. तिने घरच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.आसामचे माजी गृहमंत्री भृगु कुमार…
थेट सांगली जेलच्या स्वच्छतागृहातून चक्क गांजाचा धूर; तीन आरोपींनी चिलिम बनवून गांजा ओढला.
अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तिघांवर आता सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली जिल्हा कारागृहातील स्वच्छतागृहात गांजा ओढताना तिघे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.…
तुझा-माझा काहीही संबंध नाही… गर्लफ्रेण्डच्या मेसेजने दुखावलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने नको तेच केलं.
प्रेयसीचा मेसेज असह्य झाल्यानंतर प्रियकराने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.प्रेमप्रकरणातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. आजपासून तुझा –…
ठाण्यात पुन्हा ‘उबाठा’ला धक्का, ठाकरेंच्या शिलेदाराचा शिंदे गटात प्रवेश; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठी जबाबदारी.
उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने त्यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.ठाण्यात शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गळती कायम असून रविवारी नौपाडा येथील विभागप्रमुख…
ज्या झाडाखाली भावाने आयुष्य संपवलं, ठीक दोन वर्षांनी तिथेच दादा-वहिनीने आरोपीचा काटा काढला.
गुढीपाडव्याच्या दिवशी परळी तालुक्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. भाऊ आणि भावजयने मिळून एका तरुणाची हत्या केली. या हत्येमागे त्यांनी पोलिसांत जात कारणही सांगितलं आहे.बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सतत वाढ…
शिवप्रेमी सेना यांच्या विद्यमाने देवगांव येथे मुक पदयात्रा.
शिवप्रेमी सेना यांच्या विद्यमाने देवगांव येथे मुक पदयात्रा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे फितुरीने कैद झाल्या पासुन सुरु झाला तो दुखाचा प्रवास ३० दिवस देव देश धर्मासाठी महाराजानी सहन केलेला…
सत्तेचा उपयोग कुटुंब पोसण्यासाठी केला; अमित शहांची लालूप्रसाद यादव यांच्यावर घणाघाती टीका.
काँग्रेस आणि इतर पक्षांनी जेवढी कामे केली आहेत, त्यापेक्षा जास्त काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दहा वर्षांत देशासह राज्यात केले आहे,’ असे शहा म्हणाले.‘राज्यात १५ वर्षे लालू-राबडीदेवी यांचे सरकार…
कलेक्शन एजंटची हेरगिरी केली, लूट करुन पळताना गडबड झाली, घाबरलेल्या चोरट्यांनी अखेर….
इंदूरमधील भानवरकुआ पोलीस स्टेशन परिसरातील रिंग रोडवर ही घटना घडली. एअरटेल कंपनीचा कलेक्शन एजंट विजयकुमार रात्री त्याच्या अॅक्टिव्हावरुन जात असताना, एका दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी विजयकुमारच्या अॅक्टिव्हाला धडक दिली. या…


















