शिवप्रेमी सेना यांच्या विद्यमाने देवगांव येथे मुक पदयात्रा.

शिवप्रेमी सेना यांच्या विद्यमाने देवगांव येथे मुक पदयात्रा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे फितुरीने कैद झाल्या पासुन सुरु झाला तो दुखाचा प्रवास ३० दिवस देव देश धर्मासाठी महाराजानी सहन केलेला करुर अन्याय व अत्याचार सहन करुन मरण यातना भोगल्या कवीकलशा सह धर्मवीराना दिलेल्या त्या यातना कधी डोळे काडले तर कधी जिभ शिरकेली तर कधी हाता पायाची नख काडली तर कधी अंगाची कातळी काढुन वेदनाचा कळस गाठला धर्मवीराचे बलिदान केवळ १दिवसाचे नसुन ते ३० दिवसाचे होते त्याच्या बलिदानाच्या आठवनीत संपुर्न महाराष्ट्राता धर्मवीर बलिदान मास पाळला जातो३० दिवस पायात चप्पल घातली जात नाही गोड पदार्थाचा त्याग केला जातो व आनंदाच्या सोहळ्यात सहभाग घेतला जात नाही  आणि हा काळ दुखाचा आहे

त्यागाचा आणी बलिदानाचा  व शेवटच्या दिवशी मुंडन करुन संकल्प घेतला जातो व मुक पदयात्रा काढली जाते व धर्मवीराना श्रद्धांजली अर्पण केली जाते असे बलिदान मास पाळले जाते शिवभक्त योगराज लोहार (संस्थापक अध्यक्ष शिवप्रेमी सेना) यानी देखील बलिदान मास पाळले होते व देवगांव येथे( दि, २९मार्च २०२५ रोजी शंभुतिर्थवर महाराजाना  योगराज लोहार यांच्या हस्ते पुष्प हार अर्पन करुन आरती करत र्सामुहिक मानवंदना देण्यात आली  व मुंडन करुन छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत भगवा ध्वज व छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा घेऊन मुक पदयात्रा कढन्यात आली
व संपुर्ण देवगांव मध्ये फिरवुन शंभुतिर्थ येथे सागता करन्यात आली या वेळी उपस्थित विनोद पाटील, सुदर्शन पाटील, राज
निकम, सोमनाथ पाटील, कृष्णा पाटील, तन्मय पाटील, अविनाश पाटील, आकाश पाटील, जयेश पाठक, संदिप देवरे, सचिन मराठे, वैभव मराठे, आजबराव पाटील, पुष्पक पाटील, वाल्मिक पाटील, पवन पाटील, सागर बिराडी व छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ शिवप्रेमी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.