अनैतिक संबंधांचा संशय, पुण्यात २२ वर्षीय तरुणाचा जीव घेतला, ४२ वर्षीय शेजारी पसार.
मयत वैभव आणि आरोपी अंकुश हे शेजारी राहत होते. वैभव याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय अंकुश याला होता. याच रागातून त्याने वैभवच्या मानेवर कोयत्याने वार केले.अनैतिक संबंधांच्या (Extra Marital Affair)…
इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर करत अश्लील मजकूर, बारामतीतील तरुणाला अटक.
बारामतीतील माळेगावमध्ये नववीतील मुलीचा फोटो वापरून तिची बदनामी करण्याचा प्रकार इंस्टाग्रामवर घडला. तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांनी एकाला अटक केलीये. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याचा मोबाईल देखील जप्त केला आहे.…
‘हे तर एप्रिल फुल सरकार’, मुंबईकरांच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंचा खोचक टोला.
मुंबईतील वाढत्या कचऱ्यामुळे महानगरपालिकेने घनकचरा कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध करत ‘अदानी कर’ म्हणून टीका केली आहे. त्यांनी मुंबईकरांना या नव्या कराला कडाडून…
तरुणाला भरदिवसा दोघांनी संपवलं, प्रेमप्रकरणातून घडली भयंकर घटना; बीड हादरलं.
बीडमध्ये एका तरुणावर दोघांनी सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले, याघटनेत उपचारादरम्यान अतिसक्तस्त्राव झाल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला…
‘येशू येशू’ फेम पास्टर बजिंदर सिंगला जन्मठेप, महिला अत्याचाराच्या प्रकरणात कोर्टाचा निकाल.
येशू येशू फेम पास्टर बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला महिला अत्याचाराच्या प्रकरणी दोषी ठरवले आहे.’येशू-येशू’ म्हणणारे ख्रिश्चन धर्मगुरु पास्टर बजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणात शिक्षा झाली आहे.…
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले.
इमारतीला फक्त दीड वर्षेच झाले असून बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे लिफ्टचे ऑडिट न झाल्याने हा अपघात झाल्याची तक्रार येथील नागरिकांनी व्यक्त केली आराज्यात रस्ते अपघाताच्या घटना दैनंदिन झाल्या असतानाच आता लिफ्ट कोसळून…
अकोल्यात रेल्वे टीसीची मालगाडीसमोर उडी; थरकाप उडवणारी घटना, पोलिसांच्या भीतीने जीवन संपवल्याची माहिती?
अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका टीसीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुर्तीजापुरात रेल्वे टीसीने टोकाचे पाऊल उचलत रेल्वेसमोर उडी घेत आपलं जीवन संपवलय.अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका…
भयंकर! फटाका कारखान्यात स्फोट, १७ जण जिवंत जळाले; काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, मालक फरार.
गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.गांधीनगर: गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा…
‘मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवते, सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही’; संजय राऊतांना प्रत्युत्तर.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबतच्या विधानावर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवते आणि विरोधकांची इच्छा…
‘त्या’ सगळ्यांना १०-१० लाख द्या! बुलडोझर ऍक्शनवरुन सुप्रीम कोर्टाचे आदेश; सरकारची कानउघाडणी.
उत्तर प्रदेशसह देशभरात सध्या बुलडोझर कारवाई जोरात सुरु आहे. विशेषत: भाजपशासित राज्यांमध्ये बुलडोझर कारवाईनं जोर धरला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानं याविरोधात भूमिका घेत राज्य सरकारांची कानउघाडणी केली आहे. उत्तर प्रदेशसह देशभरात…


















