त्रिभुवन सहकारी विधेयक राज्यसभेत मंजूर, देशातील पहिले सहकारी विद्यापीठ गुजरातमध्ये.
या विधेयकावर राज्यसभेत झालेल्या चार तासांच्या चर्चेला उत्तर देण्याची महत्त्वाची जबाबदारी गृहमंत्री-सहकारमंत्री अमित शहा यांनी मोहोळ यांच्यावर टाकली होती. मोहोळ यांनी सरकारची भूमिका ठासून मांडली. त्रिभुवनदास पटेल किंवा सरदार वल्लभभाई…
दुचाकीला धडक अन् जळगावातील भाजपच्या उपसरपंचाचा हादरवणारा अंत, ग्रामस्थांना मात्र वेगळाच संशय.
जळगावच्या उपसरपंचाला एका वाहनाने धडक दिली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, हा अपघाती मृत्यू नसून त्यांचा घातपात झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.चाळीसगाव-धुळे महामार्गावर भोरस शिवारात मंगळवारी १…
घरच्या लक्ष्मीनेच केला घात, सूनेने सासूला संपवलं, जालना हादरलं.
जालना येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. आईसमान असलेल्या सासूबाईंची घरच्या सूनेने भींतीवर डोके आपटत पहाटे-पहाटे हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेह एका पोत्यात भरत तिथून सून फरार झालीये. नेमकं…
युद्धातही जनगणना थांबली नाही, मग आता का विलंब होतोय? सरकारला मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल.
सरकार जनगणना आणि जातींची जनगणना टाळू इच्छित आहे, असा आरोप करताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी जात जनगणना लवकर करावी, अशी मागणी मंगळवारी राज्यसभेत केली.जनगणना आणि जातगणनेसाठी केल्या जाणाऱ्या प्रदीर्घ…
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर जळगाव, दिनांक 02 ; महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत , डॉ. बाबासाहेब…
पुण्यात पुन्हा हिट अॅंड रन! वाहनाच्या धडकेत उंड्रीत सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू; चालक पसार.
उंड्री परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.उंड्री परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना…
विद्यार्थिनीच्या वडिलांना शिक्षिकेने जाळ्यात ओढलं, व्हिडिओ कॉलही झाले, शेवटी मॅडमनी…
सतीश हे बंगळुरुच्या पश्चिम भागात पत्नी आणि तीन मुलींसोबत राहतात. ते व्यापारी आहेत. २०२३ मध्ये त्यांची सर्वात धाकटी मुलगी शाळेत जाऊ लागली. त्यावेळी त्यांची ओळख श्रीदेवी रुदागी नामक शिक्षिकेशी झालीशाळेतील…
सुतासारखे सरळ करणार, अजित पवारांचा बीडमध्ये थेट इशारा, मराठा आणि वंजारी वादावरही मोठे भाष्य.
बीडच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून बीडमधील विविध गँगना सुतासारखे सरळ करण्याचा इशारा दिला. त्यांनी मराठा आणि वंजारी वादावर भाष्य केले. अजित पवार हे आज बीड दाैऱ्यावर असून…
गुजरातमध्ये भीषण स्फोटात १० ठार अनेक जखमी.
अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. त्यामध्ये, 10 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच डिसा…
मालवणी फक्त बोली भाषा नसून ती प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक.! : सतीश लळीत. ; शिरोडा येथे रंगले मालवणी साहित्य संमेलन.
वेंगुर्ला : मालवणी ही केवळ एक मराठीची बोली भाषा नसून ती लोक संस्कृती, खाद्यसंस्कृती, निसर्ग, पर्यावरण, आतिथ्यशीलता, प्राचीन परंपरा आणि चिकित्सकपणा यांचा संगम असलेल्या प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक आहे, असे प्रतिपादन येथे…


















