रेल्वप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! मध्य रेल्वेवर २ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक, ‘या’ लोकल रद्द, एक्स्प्रेसचाही मार्ग बदलला.
मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे.कल्याण-बदलापूरदरम्यान नव्या पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी जुन्या रेल्वे उड्डाणपुलाचे गर्डर हटवणे गरजेचे आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने शनिवार…
पावसाचे थैमान सुरूच, हवामान खात्याकडून मोठा इशारा, आज…
राज्यात हवामानात मोठा बदल होत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याकडून आजही येलो अलर्ट हा जारी करण्यात…
लाइक, सबस्क्राइब अन् ६१ लाखांचा फटका; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सायबर फसवणूक, घरबसल्या कमाईच्या बहाण्याने लुबाडले.
एका लाइकसाठी १५० रुपये प्रमाणे ११ हजार रु. मिळाल्याने विश्वासाने ‘पेड टास्क’मध्ये लाखोंची गुंतवणूक करण्यात आली. मात्र, पैसे परत देताना वेगवेगळी कारणे पुढे करून चालढकल केली जाऊ लागली.लाइक आणि सबस्क्राइब…
पश्चिम बंगाल सरकारला मोठा ‘धडा’; सुप्रीम कोर्टाकडूनही शिक्षक भरती रद्द, ममता बॅनर्जी म्हणाल्या..
२५ हजार ७५३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या अवैध ठरवत पश्चिम बंगाल सरकारला मोठा ‘धडा’ दिला. तसेच, ही संपूर्ण निवड प्रक्रियाच त्रुटीपूर्ण असल्याचे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य…
चीनने आपली ४ हजार किमी जमीन बळकावली; राहुल गांधींचा लोकसभेत आरोप.
चीनने आपली ४ हजार किलोमीटर जमीन बळकावली आहे, या मुद्द्यांवर सरकार काय करत आहे? याचे उत्तर मिळाले पाहिजे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गुरुवारी केला.‘आज आपले भागीदार…
नाशिक बाजार समिती सचिव घोलप निलंबित; सभेच्या इतिवृत्तामध्ये फेरफार केल्याचा ठपका.
संचालक मंडळ सभेच्या इतिवृत्तात नाशिक बाजार समितीचे विभाजन करण्याबाबत सभेवर नसलेल्या विषयाचा ठराव स्वतंत्र कागदान्वये चिटकविला आहे.नाशिक बाजार समितीमध्ये सचिव प्रकाश घोलप यांनी कामकाज करीत असताना अनेक गैरप्रकार केले आहेत.…
विधानसभेला चिडून पक्ष सोडला, आता हसत घरवापसी; बड्या नेत्याचा पुन्हा शिवसेना प्रवेश.
विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन शिंदे गटातून बाहेर पडलेले विजय नाहटा पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत तिकीट…
पोहायचं ठरलं, स्विमिंग पूलमध्ये उतरले ६ आणि माघारी आले ५, काही मिनिटांत पळापळ आरडाओरड… होत्याचं नव्हतं घडलं.
शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील १८ वर्षीय युवकाचा नंदुरबार येथील स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात पोहताना मृत्यू झाला. तरुणांच्या पोहण्याच्या आनंदात ललित पाटील खोल पाण्यात बुडाला आणि नातेवाईकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप…
गारपीट व अवकाळी पाऊसाने शेतीच्या पिकाचे नुकसान झालेल्या पारोळा तालुक्यातील करमाड व परिसराची पाहणी .
पारोळा तालुक्यासह एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अन्य भागांत काल दिनांक २ एप्रिल रोजी गारपीट व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील मक्का, ज्वारी, बाजरी, भुईमुंग, भाजीपाला पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान…
घरी रिटायरमेंटची तयारी सुरु, तिकडे शेवटची ड्युटी करताना लोको पायलटचा अंत; सुन्न करणारी घटना.
निवृत्तीच्या दिवशी अखरेच्या कामाला निघाले, मात्र ते काम त्याच्या आयुष्यातील अखेरचं काम ठरलं. निवृत्तीच्या दिवशी रेल्वे अपघातात एका लोको पायलटचा मृत्यू झाला.दोन मालगाड्यांची भीषण धडक होऊन मोठा अपघात घडला होता.…


















