रेल्वप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! मध्य रेल्वेवर २ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक, ‘या’ लोकल रद्द, एक्स्प्रेसचाही मार्ग बदलला.

मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे.कल्याण-बदलापूरदरम्यान नव्या पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी जुन्या रेल्वे उड्डाणपुलाचे गर्डर हटवणे गरजेचे आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे.
शनिवारी मध्यरात्रीनंतर १.३० ते रविवारी पहाटे ४.३०पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत दोन क्रेनच्या मदतीने चार गर्डर हटवण्यात येणार आहेत. यामुळे अंबरनाथ आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरी फेऱ्या रद्द राहणार आहेत. काही मेल-एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवामार्गे धावणार असून, प्रवाशांच्या सोईसाठी ठाणे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

■शनिवारी रात्री ११.१३ परळ-अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल.
■ शनिवारी रात्री ११.५१ सीएसएमटी-बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येईल. शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१२ ■सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येईल. ■ रविवारी रात्री २.३० कर्जत-सीएसएमटी लोकल रात्री ३.१० अंबरनाथ-सीएसएमटी अशी चालवण्यात येईल.

■ रविवारी पहाटे ४.१० कर्जत-सीएसएमटी ही विशेष लोकल म्हणून चालवण्यात येईल.■११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क ■ १८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी ■१२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेनसागर■२२१७८ सिकंदराबाद-राजकोट ■११०२२ तिरुनेलवेली – दादर

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.