उपमुख्यमंत्र्यांवर टीका पडली महागात, शिवसेना नेत्याचं एक पत्र आणि… बुक माय शोचा कुणाल कामराला मोठा झटका.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केल्यामुळं तो वादात सापडला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विकसित भारत या उपक्रमावरील विडंबन कवितांमुळं…
मंगेशकर रुग्णालयाच्या गच्चीवर चढून आंदोलन; अर्धनग्न झालेले ‘ते’ दोघे नेमके कोण? मागणी काय?
भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात जनक्षोभ उसळला आहे.भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय…
थांब तुला उकळत्या पाण्यात टाकतो, १४ वर्षांच्या शेजाऱ्याची मस्ती जीवावर बेतली.
आराध्या रोहित पंचाळ या चार वर्षाच्या मुलीच्या आईने बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी पाणी उकळायला घातले होते. हे पाणी उकळल्यानंतर गॅसवरून काढून खाली ठेवले होते.लहान मुलं त्यांच्यापेक्षा लहान मुलांना भीती दाखवतात,…
चहाच्या आडून तिकीट घोटाळा; चहावाल्याकडून रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर.
हा चहावाला व्हीआयपी कोटा वापरून महिन्याकाठी दीड ते दोन लाखांची कमाई करत होता, असे तपासात समोर आले आहे.उन्हाळ्यात चहाची मागणी कमी होऊन पर्यायी पेयांना मागणी वाढते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज…
स्वयंपाक का केला नाही म्हणत पतीने केली पत्नीला मारहाण, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक, हनवटी खालीच…
छत्रपती संभाजीनगर येथे पतीने पत्नीवर स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून चाकू हल्ला केला. या घटनेत आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या घटनेत तरुणावर हल्ला करुन त्याच्या आईलाही मारहाण…
‘जळगाव मिरर’वृत्ताची दखल : अधिकाऱ्यांच्या आदेशाने ठेकेदाराने रस्त्याला लावला ‘मलम’!
शहरातील प्रभाग क्र.१ मधील सुरेश कलेक्शन ते मारोती चौक या मुख्य ८० फुटी रस्त्यावर गेल्या महिन्यात सिमेंटचे रस्ते बनविले होते. या ठेकेदाराने बनविलेले रस्ते चक्क एक महिन्यात खराब झाले असल्याचे…
रात्रीच्या सुमारास तरुणाला मारहाण करीत रोकड लांबविली !
रस्त्याने पायी जात असलेल्या शहरातील ४० वर्षीय तरुणाला अज्ञात दोघांनी मारहाण करत त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड व १४ हजाराचा मोबाईल लांबवल्याचा प्रकार २५ मार्चला रात्री ११ वाजता घोडेपीरबाबा दर्याजवळ…
सकाळी खरेदीसाठी गेले, संध्याकाळी नवरदेवाचं टोकाचं पाऊल; लग्नाच्या १२ दिवस आधी काय घडलं? कुटुंबावर शोककळा.
जालन्यात तरुण शेतकऱ्याने लग्नाच्या १२ दिवस आधी टोकाचं पाऊल उचलल्याने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.जालन्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबड तालुक्यातील…
दोन शालेय विद्यार्थीनींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू, नागरिकांचा संताप; परिसरात खळबळ.
शहरातील झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन विद्यार्थींनींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.सोलापूर शहराच्या मधोमध असलेल्या मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथे दोन…
निरोप समारंभाचं भाषण; अख्ख्या वर्गाला खळखळून हसवलं, १२ व्या सेकंदाला बोलता-बोलता वर्षा खरात कोसळली, ती कायमचीच.
वीस वर्षीय वर्षा खरात हिचा निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर मृत्यू झाला.निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. धाराशिव…


















