इंजिनिअर पत्नीला पतीने संपवलं, संशयातून भयंकर हत्याकांड; चौकशीत हैराण करणारं कारण समोर.

पतीने इंजिनिअर पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पतीने हत्येमागचं कारणही सांगितलं आहे.पत्नीच्या अफेअरच्या संशयातून पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात…

कौटुंबिक वाद, संशय; त्याने कुऱ्हाड घेतली अन् भावाच्या बायकोच्या डोक्यात… जालना हादरलं.

जालन्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला आहे. या घटनेने जालन्यात एकच खळबळ माजली आहे.जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या भावजयवर…

मुंबईत रेल्वे अपघात, चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची छिन्नविछिन्न बॉडी पाहून पत्नी अन् आईचा हंबरडा.

मुंबईत रेल्वे अपघातात रत्नागिरीच्या दोन तरुणांना हृदयद्रावक अंत झाला आहे. लोकलमधून प्रवास करत असताना लोकलमधून पडून झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.रेल्वे प्रवास करताना काळजी घेणे…

अपघातांची मालिका सुरुच! भरधाव टिप्पर धडकताच कारचा चक्काचूर, तरुणाचा जागीच अंत.

नागपुरातील गोरेवाडा येथे भीषण अपघात घडला आहे टिप्पर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.नागपुरातील गोरेवाडा येथे…

हेलिकॉप्टरमधून उडी घेतली, पण पॅराशूट उघडलेच नाही… वायुसेनेच्या अधिकाऱ्याचा हृदयद्रावक अंत.

हेलिकॉप्टरमधून उडी घेतली पण वेळेवर पॅराशूट उडलेच नाही आणि आकाश स्कायडायव्हिंग संघाचे पॅरा जंप प्रशिक्षक गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.भारतीय वायुसेनेच्या…

वक्फ विधेयकाविरुद्ध कोर्टात जाणार नाही; उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका.

आम्ही आमची भूमिका मांडली आहे. यापुढे वेळ येईल, तेव्हा बोलता येईल, अशी भूमिका मांडत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.‘वक्फ संशोधन विधेयकाविरोधात काँग्रेसला…

घृणास्पद! आईच्या प्रियकरानेच ६ वर्षीय चिमुकलीवर केला अत्याचार, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या.

 जालना शहरात अत्यंत निंदनीय घटना घडली आहे. एका विभक्त महिलेच्या ६ वर्षीय मुलीसोबत तिच्या प्रियकरानेच घृणास्पद कृत्य केले आहे,जालना शहरात अत्यंत निंदनीय घटना घडली आहे. एका विभक्त महिलेने आपल्या मुला…

सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांकडून सरकारी शुल्कावर डल्ला; ‘कॅग’च्या ताशेऱ्यानंतरही गैरप्रकार सुरुच.

या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेबारा कोटी रुपये आपसात वाटून घेतल्याने ‘कॅग’ने (नागपूर महालेखाकार) ताशेरे ओढूनही या शुल्कावर अधिकाऱ्यांकडून डल्ला सुरूच आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सरकारच्या इतर विभागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारती,…

दोघं भेटले आणि अचानक वाद सुरू झाला; तरुणाकडून प्राणघातक चाकू हल्ला, तरुणी गंभीर जखमी, कारण काय.

अकोल्यात तरुणाने तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.प्रेमप्रकरणातून एका तरुणाने तरुणीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना…

भरधाव टिप्परची धडक, कार पानठेल्यात घुसून चक्काचूर, गॅरेज संचालकाचा चिरडून अंत.

हसन हे कारने कळमेश्वरकडे जात होते. गोरेवाडा परिसरात मागून आलेल्या भरधाव टिप्परने कारला धडक दिली. टिप्पर कारसह काही अंतरावरील पानठेल्यात घुसला.भरधाव टिप्परने मागून कारला धडक दिली. त्यानंतर टिप्पर कारसह काही…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.