उदंड झाली खाती, पण अधिकार किती? अर्धा डझन मंत्र्यांची नाराजी, CM फडणवीसांकडे तक्रार करणार.

महायुती सरकारमधील राज्यमंत्री नाराज आहेत. उदंड झाली खाती, पण त्या खात्यांमध्ये अधिकार नेमके किती, अशी राज्यमंत्र्यांची अवस्था आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातत ६ राज्यमंत्री आहेत. प्रत्येकाकडे ६ खाती आहेत.…

KDMC च्या प्रसूतीगृहात गर्भवतीचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप.

कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रसुतीगृहात उपचारा दरम्यान एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रकरण…

किरकोळ वादातून संसाराची राखरांगोळी! स्वत:ला पेटवून घेत पत्नी-सासूला मारली मिठी; पतीचा मृत्यू.

पतीने स्वत:ला पेटवून घेत पत्नी व सासूला मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील सोनारी येथे रविवारी (दि.६) मध्यरात्रीच्या सुमारास घडला.नात्याने मावस भाऊ-बहीण असलेल्या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यामुळे दोघांच्याही घरच्यांचा या विवाहाला…

नागपुरातील भाजप कार्यालयासाठी गडकरी अन् फडणवीसांकडून ‘इतक्या’ लाखांची मदत; बावनकुळेंकडून गुप्त देणगी.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनी पक्ष कार्यालयाचा मुहूर्त निघाला आणि उपराजधानीत नेत्यांनी सढळ हस्ते दातृत्वाचा परिचय करून दिला.कार्यालयाच्या बांधकामावर देखरेख आणि निधी संकलनासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. या माध्यमातून प्रकल्प…

धक्कादायक! दारूच्या नशेत दिग्दर्शकाने निष्पापांवर चढवली गाडी, १ ठार ८ जखमी, सोबतच्या महिलेचा पळायचा प्रयत्न पण…

कोलकाता येथे दिग्दर्शकाने दारू पिऊन रस्त्यावरील माणसांवर गाडी चढवली आहे. त्यामुळे तिथे एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले आहेत.मुंबई- कोलकातामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगाली चित्रपट आणि…

‘द शो मस्ट गो ऑन’चा असाही प्रत्यय; कलावंताच्या आईच्या निधनानंतर रात्रीतून बसवले पथनाट्य.

या आंदोलनासाठी बसवलेल्या नाट्यप्रयोगातील प्रमुख कलावंताच्या आईचे निधन झाल्यानंतर कलावंतांनी एका रात्रीतून दुसरे पथनाट्य उभे करीत आंदोलन रद्द होऊ दिले नाही.’द शो मस्ट गो ऑन’ ही इंग्रजीतील प्रख्यात उक्ती वापरण्याची…

साताऱ्यात तिहेरी अपघात, दोन जिगरी जागीच ठार, गावावर शोककळा.

वडूज-दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरा जवळ झालेल्या भीषण तिहेरी अपघातात औंध येथील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार अशी मृतांची नावे असून, त्यांच्या निधनाने औंधमध्ये शोक…

तुला कुडाळला यावंच लागेल, मित्राला शेवटचा मेसेज, ३१ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने आयुष्य संपवलं.

विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी सुरजने आपल्या मित्राच्या मोबाईलवर एक मेसेज केला होता. ” तुला कुडाळला यावंच लागेल, मी जीवन संपवत आहे” असा संदेश पाठवून त्याने टोकाचं पाऊल उचललं.कुडाळ पोलीस ठाण्यात…

मुंबईतील आमदार निवासात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याचा अंदाज.

तनिषा भिसे यांचा मृत्यू करण ऐरणीवर असतानाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आमदार निवासातून वारंवार फोन जाऊनही रुग्णवाहिका उपलब्ध झाला नसल्याने एका व्यक्तीनं जीव गमावला आहे.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या…

आगीचा विळखा पडला, सुटकेसाठी आरडाओरडा केला, आजी होरपळली, ८ वर्षांचा नातू दगावला.

मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील सुनीता बोंढारे या ४५ वर्षीय महिला आपल्या आठ वर्षीय नातू चरण बोंढारेसह रात्री घरात असताना घरातील गॅस सिलेंडरची गळती होऊन अचानक आगीचा भडका उडाला. यात आजी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.