पत्नीसोबतची सहल ठरली शेवटची, पनवेलच्या दिलीप देसलेंना अखेरचा निरोप, कुटुंबाचा हृदय हेलावणारा आक्रोश.

दिलीप देसले आणि त्यांच्या पत्नी उषा देसले हे दोघे सहलीसाठी सोमवारी काश्मीरला गेले होते. या सहलीच्या पहिल्याच दिवशी पहलगाम येथील बैसरनमध्ये मंगळवारी दुपारी 2 वाजता झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात देसले…

‘आम्हाला परत यायचंय, काही तरी व्यवस्था करा’, काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांची आर्त साद.

 ‘आम्ही पहलगामवरून कटरा येथे आलो… आम्हाला पुण्यात परतायचेय…आम्ही १४ जण आहोत. आमची सोय करता येईल का…? अशा स्वरूपाचे तब्बल पाचशेहून अधिक फोन कॉल पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात…

मोबाईल जप्त करताच मुलीला आला राग, काढली चप्पल अन् केली शिक्षिकेची धुलाई, कॉलेजमधील व्हिडीओ व्हायरल.

वर्ग सुरू असताना मुलगी वापरत होती मोबाईल, तेवढ्यात शिक्षकांनी मोबाईल केला जप्त, परिणामी मुलीला आला राग अन् तिनं चप्पलेनं शिक्षिकेला केली मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ.आरोग्य तज्ज्ञ म्हणताहेत, मोबाईल फोन वापरणं…

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’सिनेमाच्या शूटींगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाल्याची माहिती समोर आलीये. अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’सिनेमाच्या शूटींगवेळी दुर्घटना घडलीये.साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी सिनेमाचं शूटींग सुरु असताना एक दुर्घटना…

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा…

पुढील 72 तास महत्त्वाचे, पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व दौरे रद्द, दहशतवाद्यांचा होणार खात्मा.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या. या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण आहे. अमित शहा यांनी तातडीने जम्मू काश्मीरला भेट दिली…

आईचा फोन, संजयला गोळी लागलीय… डोंबिवलीतील आत्ते-मामे भावंडांवर पहलगाममध्ये तिहेरी घाला.

 “संजय लेले लहानाचा मोठा आमच्यासमोरच झाला. या सोसायटीत वाढला. अवघं आयुष्य डोंबिवलीत गेलं. माझ्या मुलाच्या वयाच्या असलेल्या संजयची बातमी पाहून आमच्याही पायाखालची जमीन सरकली”मध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पश्चिम येथील तीन…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक, व्हिडीओ शेअर करत मागितली मदत.

 जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपरी-चिंचवडचे 32 पर्यटक अडकले आहेत. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पर्यटक भयभीत झाले असून, प्रशासनाकडे सुरक्षित घरी…

कुटुंबासह सुट्टीत वेळ घालवण्यासाठी अमेरिकेहून आला, पत्नी मुलासह काश्मीरला पोहचला अन्..

 जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला त्यामुळे अख्खा देश हादरला आहे. बीतन हे अमेरिकेत नोकरी करत होते. सुट्टीत कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी मायदेशी आले होते पत्नी मुलासह काश्मीरला गेले त्यावेळी…

चोपड्यात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात व पाय बसविणे कलीपर्स याचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले..

आज भगिनी महिला मंडळ नाट्यगृह येथे चोपडा जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद जळगाव,व सक्षम देवगिरी प्रांत जळगाव, केशव स्मृती प्रतिष्ठान, एस आर ट्रस्ट मध्य प्रदेश व ALIMCO यांच्या…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.