चोपड्यात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात व पाय बसविणे कलीपर्स याचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले..

आज भगिनी महिला मंडळ नाट्यगृह येथे चोपडा जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद जळगाव,व सक्षम देवगिरी प्रांत जळगाव, केशव स्मृती प्रतिष्ठान, एस आर ट्रस्ट मध्य प्रदेश व ALIMCO यांच्या संयुक्त विद्यमानाने आज चोपड्यात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात व पाय बसविणे कलीपर्स याचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेंच आदिवासी दिव्यांग बांधवांना खास करून पहिल्यांदा या शिबिराच्या फायदा घेतला, त्याचप्रमाणे या शिबिरात एकूण सत्तर ते ऐशी, दिव्यांग नी भाग घेतला, त्या पैकी 32 दिव्यांनाना साहित्य बसून वाटप केले, त्याचप्रमाणे आदिवासी भागात वेगवेगळे गावातून आठ दिव्यांग आले, आणि त्यातून मेलाणे (डेडीयापाडा) या गावातील झगळ्या रिश्या पावरा हें जवळपास 90% दिव्यांग असेलेलं त्याला स्वतःच्या दैनिक जीवन जगण्यासाठी त्याला कृत्रिम रित्या पायाची आवश्यकता होती,परंतु त्याच्याकडे अपंग चा प्रमाणपत्र देखील नव्हतं, परंतु संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा पाय बसविण्यास प्रमोद बारेला यांनी परिस्थिती सांगूनत्यांना विनंती केली. आणि संबंधित टीम ने निर्णय घेतला. आणि तसेच त्या दिव्यांगच्या जीवनात पहिल्यांदा चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तसेच आदिवासी भागामध्ये दिव्यांग ना कृत्रिम हात पायापासून वंचीत आहे तरी अशाप्रकारे चें शिबिरे आदिवासी भागामध्ये आयोजन करावे.. तसेच उपस्थित डॉ. सुरेश पाटील जिल्हा वैद्यकीय अधिकारी,डॉ. विनोद पवार हे उपस्थित होते तसेच शिबिराच्या यशस्वीसाठी संघांचे स्वयंसेवक राजेंद्र स्वामी, नरेंद्र विसपुते,  विजय पाटील,महेंद्र गुरव, संदीप शिंपी, विशाल एकडी,  प्रमोद बारेला उप सरपंच कर्जाणे यांनी अनमोल सहकार्य दिले. 32 दीव्यांग बांधवांना साहित्य देण्यात आले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.