हीच का उबाठाची देशभक्ती? सर्वपक्षीय बैठकीस अनुपस्थितीवरुन उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात यांना राजकारण दिसते. काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. मला शिव्या देण्यात आणि आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे, अशी टीकाही शिंदे यांनी केली. ‘देशाच्या…

भारतीयांचे रक्त उसळतेय; दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल, पंतप्रधान मोदींची ग्वाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना निश्चितच न्याय मिळेल आणि दहशतवादी व त्यांच्या सूत्रधारांना कठोरातील कठोर शिक्षा होईल’, अशी ग्वाही रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात दिली. ‘प्रत्येक भारतीयाचे रक्त…

नवरीला घेऊन चाललेला नवरदेवाची अडवली गाडी, काहीजण खाली उतरले, पण… जुन्या प्रेम संबंधांमुळे धक्कादायक घटना.

खुलताबादमध्ये एका नवविवाहितेला पळवून नेण्याचा प्रयत्न वऱ्हाडी मंडळींनी हाणून पाडला. या गडबडीत, अपहरणकर्त्यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याने इंदापूरच्या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी…

शुभमंगल ‘सावधान’! लग्नसोहळ्यातील जेवणातून विषबाधा; २८९ वऱ्हाडींची प्रकृती बिघडली, एका चिमुकल्याचा मृत्यू.

अंबाला गावासह कन्नड, खुलताबाद व चाळीसगाव तालुक्यांतील वऱ्हाडी व पाहुण्यांनी जेवण केले होते. शनिवारी दुपारी १२ वाजेपासून विषबाधेची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे विविध रुग्णालयांत रुग्णांना दाखल करण्यात आले.कन्नड तालुक्यातील अंबाला…

लेडीज वॉशरुममध्ये लपून डोकवत होता, 23 वर्षीय तरुणी शिरली अन्… पुण्यात धक्कादायक प्रकार.

​​त्या वेळी प्रसाधनगृहातील दिवे बंद होते. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन आरोपी अनिल दुकाळे प्रसाधनगृहात लपून बसला होता. तरुणीने प्रसाधनगृहात गेल्यानंतर दिवे सुरू केलेविमाननगर परिसरातील एका खासगी कंपनीत महिलांच्या प्रसाधनगृहात लपून…

आम्ही पाकिस्तानात जाणार नाही! नागपुरातील सिंधी लोकांच्या भावना, नागरिकत्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरु

तलवारीच्या धाकावर आयुष्य किती दिवस काढायचे? अखेर निर्धार करून आम्ही भारतात आलो. मनाने आम्ही भारतीयच आहोत, आम्हाला पाकिस्तानात जायचे नाही’, अशी भावना नागपुरातील सिंधी बांधवांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.‘देशाची फाळणी…

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण, ‘बाप्या’ची शारीरिक सक्षमता तपासणार, डीएनए चाचणीचीही तयारी.

बोपदेव घाटात मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना तीन ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. पुण्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपी बाप्या…

परीक्षा संपल्याचा आनंद, वडापाव खाण्यासाठी गेले, पण काळाने डाव साधला, अन् जीवलगांचा जीव गेला.

 सातारा तालुक्यातील सज्जनगड – सातारा रस्त्यावर सज्जनगडहून डबेवाडीच्या दिशेने घरी दुचाकीवर ट्रिपल सीट निघालेल्या दोन अल्पवयीन युवकांचा समोरून आलेल्या पिकअप गाडीची जोरात धडक बसल्यामुळे जागीच मृत्यू झाला, तर यातील एक…

राहत्या घरातच जोडप्याचा गूढ मृत्यू; नवऱ्याच्या हातात, बायकोच्या भांगेत कुंकू, मुलाला वेगळाच संशय.

 राहत्या घरात एका जोडप्याचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या दाम्पत्याने आपल्या आयुष्याची अखेर केली की त्यांची हत्या करण्यात आली, याबाबत सध्या पोलीस तपास करत…

५३७ पाकिस्तानी मायदेशी; नऊ राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश, अल्पमुदतीच्या व्हिसाधारकांची मुदत संपली.

पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतात वास्तव्य असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.गेल्या चार दिवसांत ५३७ पाकिस्तानी नागरिकांना…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.