साखर झोपेत असताना मालवाहू कंटेनरने दिली घराला धडक, एकाचा जागीच मृत्यू, चालक फरार.

नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी गावात भीषण अपघात झाला. कोळदा-खेतीया महामार्गावर एक कंटेनर थेट घरात घुसल्याने संजय ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. जनाबाई ठाकरे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले…

भगवे वस्त्र, विधीवत पूजा… जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यात ‘प्रति तुळजापूर’ मंदिराची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना.

‘महाराष्ट्राची कुलस्वामिनी’ असलेल्या आई तुळजाभवानीचे ‘प्रति तुळजापूर’ हे मंदिर ठाण्यात उभारण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या मंदिरात त्यांनी स्वत: विधिवत पूजा केली.यावेळी ज्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकारले…

स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून 9 वर्षांच्या ग्रंथचा मृत्यू, काँट्रॅक्टरचं चिमुरड्याकडेच अप्रत्यक्ष बोट.

मिरा-भाईंदर पालिकेने या मृत्यूप्रकरणी व्यवस्थापक कंत्राटदाराला नोटीस बजावली होती. त्यावर त्याने आता आश्चर्यकारक खुलासा सादर केला आहे.नऊ वर्षीय मृत ग्रंथने तरण तलावात पोहताना त्याला दिलेले जीवरक्षक साधन काढून टाकले होते,…

धक्कादायक! सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीमध्ये चक्क MD ड्रग्ज फॅक्टरी; 8 कोटींचा मुद्देमाल जप्त, साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई .

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 8 कोटींचा MD ड्रग जप्त केलं आहे.मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज  विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 8 कोटींचा MD ड्रग्ज जप्त केलं…

पारोळ्यात महाराष्ट्र मंगल कलश यात्रेचे डॉ सभाजीराजे पाटील यांच्या वतीने जल्लोषात स्वागत…

पारोळ्यात महाराष्ट्र मंगल कलश यात्रेचे डॉ सभाजीराजे पाटील यांच्या वतीने जल्लोषात स्वागत…महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित केलेली “मंगल कलश रथयात्रा” दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी…

कुटुंबाला थारने उडवलं, पप्पासह ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, ८ महिन्यांचं बाळ… जळगाव हळहळलं.

जळगावात एका भीषण अपघातात पिता-पुत्रांचा अंत झाला आहे. बाईक आणि थारच्या धडकेत या पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे, तर पत्नी आणि ८ महिन्यांचं बाळ जखमी झाल्याची माहिती आहे.जळगावातील रावेर येथे झालेल्या…

बस भरलेली, ड्रायव्हर अचानक आजारी… भास्कर जाधवांनी स्टेअरिंग हातात घेत चालवलेली एसटी, काय घडलेलं.

गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या हस्ते नवीन एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी २५-३० वर्षांपूर्वी पॅसेंजरने भरलेली बस चालवण्याची वेळ आल्याचा किस्सा सांगितला.शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव…

भाजपच्या आमदारांवर पक्षातलेच नेते नाराज, कोणत्या पक्षाचे आहात विचारला सवाल,नेमकं प्रकरण काय.

भाजपच्या आमदारांवर पक्षातलेच नेते नाराज असून कोणत्या पक्षाचे आहात अशा प्रकारचा प्रश्नच विचारला आहे. आपण कुणामुळे निवडून आलो, हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे असा सल्लाही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी…

‘तुम्ही दोघेही मंत्रीपदावर आहात, तुमच्यातच वाद होत असतील तर….’ वडेट्टीवारांचा राणे-कदमांना टोला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाला गोंधळलेली सरकार म्हणत योगेश कदम आणि नितेश राणे यांच्यावर घणाघात केला आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्व सांगतो…

मित्रांसोबत रविवारी तलावात गेला, काही कळायच्या आत अनर्थ घडला.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दुःखद घटना घडली. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.वागळे इस्टेटमधील रायलादेवी तलावामध्ये…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.