मुलाने आयुष्य संपवलं, आईला लेकाच्या जाण्याचा विरह असह्य; माऊलीनेही कापली आयुष्याची दोर.
बीड जिल्ह्यात एका तरुणाने आयुष्य संपवलं, मुलाच्या जाण्याने दुःखी झालेल्या आईनेही विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बीड…
गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन;प्रशासनाचा कारवाईकडे कानोडोळा!
गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन;प्रशासनाचा कारवाईकडे कानोडोळा!जामनेर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने गौण खनिज उत्खनन सुरू आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाला तक्रार केल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याची प्रकरण नागरिकांकडून…
पूजा करताना दिव्याची पेटती वात पडली अंगावर आणि उडाला भडका, डोंबिवलीतील खळबळजनक घटना.
डोंबिवलीत एक दु:खद घटना घडली. अर्चना धर्मेंद्र कुमार या देवपूजा करत असताना, दिव्याची वात अंगावर पडल्याने त्या गंभीररित्या भाजल्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या…
आप नेत्याच्या मुलीचा कॅनडात मृत्यू, चार दिवसांपासून बेपत्ता वंशिकाची बॉडी समुद्रकिनारी सापडली.
आप नेते देविंदर सिंग यांची मुलगी कॅनडात मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. ती कॅनडात शिक्षण घेत होती. गेल्या चार दिवसांपासून ती बेपत्ता होती, त्यानंतर ती समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळून…
अहो हा आपला आल्हाद नाहीये! परदेशात लेकराचा मृत्यू, आई-वडील रोज रडायचे, महिनाभराने पार्थिव घरी, मात्र बॉडी भलत्याची.
अह्लाद नंदन महतो यांचे आई-वडील त्याच्या मृतदेहाची वाट पाहत होते. मृतदेह इराणमधून भारतात येणार होता. पण जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा तो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले.भारतीय तरुणाचे निधन होऊन…
युवकाची डोक्यात दगड घालून हत्या.
कामटवाडे गावासमोरील अमरधाम रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाचा तीन ते चार जणांच्या टोळक्याने डोक्यात दाड व फरशी टाकून खून केल्याची घटना सोमवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मार्च महिन्यात गंगापूर…
आईनेच नवजात चिमुकलीला संपवलं, पोलीस तपासात संतापजनक कारण समोर; नाक-तोंड…
पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये एका आईने आपल्या नवजात मुलीची हत्या केली. या प्रकरणी डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. महिलेला तीन मुली असून, पुन्हा मुलगी झाल्याने नैराश्यातून तिने…
पोलिसांनी केली उकल : पैशांचा हव्यासापोटी मेव्हण्याने केला शालकाचा खून !
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हाणामारी व खुनाच्या घटना सातत्याने घडत असतांना आता सख्या मेव्हण्याने शालकाच्या नावे असलेली विमा पॉलिसी व दिलेल्या स्कुटीचा अपघातात विम्याचा लाभ मिळवण्यासाठी फागणे येथील शालकास पारोळा हद्दीत…
मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद अन वडिलांचा दुर्देवी मृत्यू !
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच लागला अआहे तर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा…
दुसऱ्या आशियाई योगासन स्पर्धेत डॉ. शरयू विसपुते यांनी पटकावले सुवर्णपदक.
दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत डॉ. शरयु विसपुते यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत त्यांनी ‘सिनियर बी’ गटात पारंपरिक फॉरवर्ड बेंडिंग योगासनांमध्ये…


















