अवजड वाहनांची कोंडी फुटणार, घोडबंदरच्या गायमुख घाटाची दुरुस्ती मोहीम फत्ते; वाहन चालकांना दिलासा.
ठाण्याजवळील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. यामुळे घोडबंदरच्या दिशेने होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २५ एप्रिलला सुरू झाले आणि…
लॉजवर येणाऱ्या सर्वांचे डॉक्युमेंट तपासा, पुणे पोलिसांच्या सूचना, कोणी संशयित दिसलं तर…
लॉजवर राहावयास येणारे परदेशी नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी, अशा सूचना पुणे पोलिसांनी दिल्या आहेत.लॉजवर राहायला येणाऱ्या सर्व ग्राहकांची…
जळगाव जिल्ह्यातील अनधिकृत लाकूडतोड तात्काळ थांबवावे, उपवनसंरक्षण यांना मनसेचे निवेदन.
जळगाव जिल्ह्यातील अनधिकृत लाकूडतोड तात्काळ थांबवावे, उपवनसंरक्षण यांना मनसेचे निवेदन.महोदय, उपरोक्त विषयांन्वये आम्ही आपणास या अर्जाद्वारे सूचित करु इच्छितो की, सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड (कड्डु निंबाची) सर्रासपणे सुरु…
पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज, पुण्यातून तरुणाला अटक, सायबर पोलिसांची मोठी कारवाई.
मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील फोन कॉल आणि अनुचित संदेश देऊन त्रास दिल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातील एका रहिवाशाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तिने असं कृत्य…
रामराजे नाईक निंबाळकरांना समन्स, पोलिसात हजर राहण्याचे आदेश; प्रकरण काय?
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी समन्स बजावले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे समर्थक प्रभाकर…
प्रचंड दुर्गंधी, कशेडी घाटातील दरीत डोकावताच काळवंडलेली बॉडी सापडली; रायगडमध्ये खळबळ.
अलिबाग येथी ल कशेडी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत सध्या काहीही माहिती मळालेली नाही.मुंबई गोवा महामार्गावरील दुरशेत गावच्या…
‘पाकबरोबर युद्ध व्हायला हवं, त्यांना घरात घुसून मारलं पाहिजे…’ शरद पोंक्षे रोखठोक बोलले.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. नेमकं काय म्हणाले शरद पोंक्षे जाणून घ्या.शरद पोंक्षे हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक…
पहलगाम हल्ल्याला आठवडा उलटला, पण हल्लेखोर दहशतवादी सापडेनात; NIAला आता वेगळाच संशय.
पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांचा जीव घेणारे दहशतवादी भारताच्या सुरक्षा यंत्रणांना अद्याप सापडलेले नाहीत. २२ एप्रिलच्या दुपारी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला.श्रीनगर: पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांचा जीव…
पहलगामवरील हल्ला पहिला नव्हता, मोठा संशय, याच दहशतवाद्यांनी यापूर्वीही…
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी गटाने यापूर्वी गंदेरबलमध्ये गैर-काश्मिरी लोकांवर हल्ला केला होता.सरकारने दोषींना पकडण्याचे काम सुरू केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करत…
‘चुन-चुनकर बदला लेंगे’, अमित शाह प्रचंड आक्रमक, पाकिस्तानवर मोठी कारवाई होण्याची शक्यता.
भारत सरकार आता पाकड्यांचा बदला घेण्याच्या तयारीत आहे. पहलगामध्ये 27 निष्पांचा जीव घेणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. पाकिस्तानच्या विरोधातदेखील मोठी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री…


















