अजित पवारांचा प्रयत्न फसला; छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत उभे ठाकले महायुतीचेच शिलेदार.

भाजप नेते तानाजी थोरात यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या भूमिकेविरोधात जात निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष…

याला बोलतात जिगरबाज! टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी मराठमोळा रहाणे इच्छुक, स्पष्टच म्हणाला…

अजिंक्य रहाणे अजूनही भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकून देण्याची त्याची कामगिरी आजही लोकांच्या लक्षात आहे. निवड समितीने दुर्लक्ष केले असले, तरी तो हार मानण्यास तयार…

परदेशी शिक्षणाचं स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार; ‘एज्युसिटी’त दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, मुख्यमंत्र्यांची घोषणा.

नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्युसिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येत आहेत. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त…

महामुंबईसाठी मोर्चेबांधणी; ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेशाचा धडाका.

मुंबई महानगरातील सत्तेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतून पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे.लोकसभा, निवडणुकांमधील विधानसभा यशानंतर शिवसेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता…

‘मी बांधकाम मजूर, पोटगी कशी देणार’; वकिलाच्या उलट तपासणीत बारामतीचा पती निघाला कोट्यधीश.

पत्नीला पोटगी देणं टाळण्यासाठी पतीने बांधकाम मजूर असल्याची बतावणी केली. न्यायालयात वकिलांनी त्याची पोलखोल केली. पती लाखोंचे दागिने वापरतो आणि महागड्या गाडीतून फिरतो, हे उघड झालं. इतकंच नव्हे, तर त्याच्या…

अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेऊन तुळजापूरला निघाले, वाटेत कुटुंबावर काळाचा घाला; पुण्यातील एकाचा मृत्यू, चार जखमी.

 बारामतीहून तुळजापूरला निघालेल्या कुटुंबाला अक्कलकोट येथे अपघात झाला. कंटेनर आणि दोन कारच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर लहान मुलांसह चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सोलापूरच्या शासकीय…

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआयएला (NIA) संशय खेचर चालकांवर आहे. हल्लेखोरांना त्यांनी मदत केली असावी, असा संशय आहे. सुमारे दोन हजार खेचर चालकांची चौकशी झाली आहे. दहशतवादी कोणत्या मार्गाने आले,…

पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

तीन-चार मिनिटातच गोळीबाराचा आवाज आला, आम्ही मागे पाहिलं, तर लोकं पळताना दिसली, त्यामुळे आम्हीही धावत सुटलो.” असं सुबोध पाटील सांगत होते.नवी मुंबई : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी…

…तर पाकिस्तानची अण्वस्त्रं एका झटक्यात अमेरिकेच्या ताब्यात; महासत्तेचा प्लान तयार.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता दिवसागणिक वाढत आहे. सीमेवर तणावाची परिस्थिती आहे.इस्लामाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव…

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.

काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने अद्याप पाकिस्तानविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केलेली नाही पण, आपल्या शत्रू देशावरील राजकीय आणि आर्थिक दबाव सतत वाढत…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.