ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान भेदरला, LoC वर अंदाधुंद फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू, सेनेकडून चोख प्रत्युत्तर.
भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा एलओसीवर गोळीबार केला. यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे.नवी दिल्ली: भारताने पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि…
सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.
भडगाव येथील प्रतिष्ठित सौ. जयश्री गणेश पुर्णपात्री ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या HSC बोर्ड वार्षिक परीक्षेमध्ये श्रावणी निलेश पाटील हिने ८६.१७% गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याआधी, २०२३…
राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.
राय यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतरही राय त्यांच्या विधानांवर ठाम राहिले.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची…
पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनीच द्यावी ‘ऑफर’, अन्यथा १५ दिवसांनी…, महसूलमंत्री नेमकं काय म्हणाले?
सात गावांतील जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांनीच सर्वांशी चर्चा करून, कशा पद्धतीने मोबादला हवा आहे, याचा प्रस्ताव येत्या सात दिवसांत सरकारला द्यावा.‘पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या सात गावांतील जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांनीच सर्वांशी…
भटक्या कुत्र्याचा ७ वर्षीय मुलीला चावा; प्रतिबंधक लस घेऊनही रेबीजने मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण.
रेबीज प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही सात वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना केरळमधील एका सरकारी रुग्णालयात सोमवारी घडली.रेबीज प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही सात वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना केरळमधील एका सरकारी…
कष्टाचा पगार मागितला, बियर बार मालकाने डोळा फोडून गुप्तांग ठेचलं, छ. संभाजीनगर हादरलं.
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे एका बियर बार मालकाने कामगाराला मारहाण करून त्याचा खून केला. अतुल पाडळे नावाच्या कामगाराने पगाराची मागणी केल्याने मालक मनीष जयस्वाल आणि मॅनेजर दिनेश परदेशी यांनी त्याला…
खेळताना लहान भावाशी वाद, मोठा भाऊ जाब विचारायला गेला आणि भयंकर घडलं; अल्पवयीन मुलाचा नाहक बळी.
पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली. खेळताना झालेल्या वादातून सोळा वर्षांच्या मुलाचा जीव गेला. पोलिसांनी सोहेब शेख नावाच्या आरोपीला अटक केली आहे. खेळताना संयम राखण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे शहरात…
पाठलाग केला, घरात घुसला, नऊ वर्षांच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी अन्… पुण्यात संताप.
पुण्यात एका तरुणाने नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.नऊ वर्षांच्या मुलीसोबत…
रावेर वनपरिक्षेत्राच्या कारवाईत 573400रु.चा अवैध वृक्षतोडीतील मुद्देमाल मध्य प्रदेश वन विभागाच्या केला स्वाधीन.
दिनांक 05/05/2025 रोजी मा.वनपरिक्षेत्र अधिकारी,रावेर यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार रावेर ते चोरवड या रस्त्याला गस्त करीत असताना मौजे लोणी गावा लागत एक आईसर ट्रक नंबर-MH04CU5418 तसेच एक ट्रॅक नंबर…
शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील विद्यार्थिनी लक्ष्मी शिंदे बारावी पास.
शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील अनाथ प्रवेशीता लक्ष्मी विलास शिंदे हि प्रवेशिता आज दिनांक 18/06/2024 रोजी मुलींचे निरीक्षणगृह, जळगांव येथून दाखल झालेली होती. संस्थेतून तिच्या पुढील शिक्षणा साठी (12…


















