भारताने घरात घुसून हल्ला केला आणि आम्ही… पाकिस्तानी तरुणाचा मुल्ला मुनीरच्या सैन्यावर हल्लाबोल, व्हिडिओ व्हायरल.
एका पाकिस्तानी व्यक्तीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या सैन्याच्या अपयशावर टीका करताना दिसतो. व्हायरल व्हिडिओमध्ये, पाकिस्तानी व्यक्तीने म्हटले आहे की ‘काल रात्री भारताने पाकिस्तानवर २४ क्षेपणास्त्र हल्ले…
एकनाथ शिंदेंनी टायमिंग साधलं! ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘दे धक्का’.
जितेंद्र आव्हाड यांच्या वर्चस्वाला धक्का देत एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचलं आहे.पाचेंद्रकुमार टेंभरे, मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील…
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.
भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या नरसंहाराचा बदला आज घेण्यात आला. या यशस्वी ऑपरेशननंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांतील समकक्ष…
१२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.
मुलीचा नातेवाईक योगेश यशवंत दूटे याच्याविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नवनाथ तुकाराम…
आणखी मोठं काहीतरी घडण्याचे संकेत, जवानांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळांवरची उड्डाणे बंद.
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर’नंतर दिल्ली, पाटणासह अनेक महत्त्वाच्या विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता देशभरातील तब्बल 18 विमानतळावरची उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. उड्डाणे रद्द केल्यामुळे…
प्रेरणा फाऊंडेशन व सत्कर्म बालकाश्रम राष्ट्रगौरव पुरस्काराने गोसेवक प्राणीमित्र रोहित महाले सन्मानित.
प्रेरणा फाऊंडेशन व सत्कर्म बालकाश्रम राष्ट्रगौरव पुरस्काराने गोसेवक प्राणीमित्र रोहित महाले सन्मानित सविस्तर ठाणे जिल्ह्यातील बदलापुरातील प्रेरणा फाऊंडेशन सत्कर्म बालकाश्रम आयोजीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.…
फडणवीस-गडकरींच्या बालेकिल्ल्यात भाजपने कंबर कसली; महापालिकेच्या १५१ पैकी १२१ जागांचे टार्गेट.
या निवडणुकीत काँग्रेसचे नेते एकत्र राहिल्यास भाजपला बहुमत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल, असे मानले जात आहे.रे भाजपचे महापालिकेच्या १५१ पैकी १२१ जागांचे टार्गेट ठेवले आहे. त्यांच्या या लक्ष्याने महायुतीतील…
मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे,ललित (बंटी) शर्मा यांची नियुक्ती.
जळगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये जळगाव महानगरपालिका च्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव मध्ये नवीन दोन शहर उपाध्यक्ष…
‘न्याय झाला,जय हिंद!’ ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला, ९० दहशतवादी ठार.
एकाच वेळी दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्या अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला…
बाबांना शांती मिळाली असेल, पहलगाम हल्ल्यात मृत संजय लेलेंचा लेक गहिवरला, पुलवामा हल्ल्यानंतर वडिलांनी मला…
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने अत्यंत समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया…


















