मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे,ललित (बंटी) शर्मा यांची नियुक्ती.

जळगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये जळगाव महानगरपालिका च्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव मध्ये नवीन दोन शहर उपाध्यक्ष अनुक्रमे श्रीकृष्ण मेंगडे,ललित शर्मा, यांची नियकुती करण्यात आली.

श्रीकृष्ण मेंगडे व ललित (बंटी) शर्मा यांची मनसे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.नियुक्ती देतेवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे,जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहराध्यक्ष किरण तळले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, चेतन पवार, संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, ॲड सागर शिंपी, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, महेंद्र सपकाळे, सतीश सैंदाणे, हर्षल वाणी, सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते .दरम्यान जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक लढण्यासंदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली व पक्ष बांधणी व संघटन यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मनसेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांनी दिल्या.श्रीकृष्ण मेंगडे व ललित शर्मा यांना सर्व सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.