सर्व मित्र पास झाले, मीच नापास; नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्याने वाढदिवशीच संपवलं जीवन.

 बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता आमगाव येथे घडली.बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना…

एकनाथ शिंदेंचा सतेज पाटलांना पुन्हा धक्का, काँग्रेसच्या नाराज शिलेदारांना शिवसेनेची खुली ऑफर.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात दहापैकी दहा जागा महायुतीला मिळाल्या. यामुळे जिल्ह्यात महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहेस्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले. तसेच येत्या चार…

पाकिस्तानकडून LoCवर सतत फायरिंग, चार लहान मुलांसह १८ भारतीयांचा मृत्यू, पुंछमध्ये भयाण शांतता.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार करण्यात येत आहे. या हल्ल्यात १८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या सीमावर्ती भागातील गावात भयाण शांतता आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.पहलगाम…

ऑपरेशन सिंदूर सुरुच; लाहोरची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त, ड्रोन हल्ल्यांचा धडाका.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसागणिक वाढत आहे. ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसागणिक वाढत…

पाकिस्तानकडून भारतात १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न, पाकचा कुरापती सुरूच.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू ठेवला असून भारतीय लष्कराने सीमावर्ती गावे रिकामी केली आहेत. भारताने…

सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गंभीर जलसंकट, केवळ ३५ दिवसांसाठी पुरेल इतकाच साठा.

 सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गंभीर जलसंकट निर्माण झालं आहे. रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून, खानपूर धरणातील पाणीसाठा केवळ ३५ दिवसांसाठी पुरेल इतकाच शिल्लक आहे. येत्या…

एका खोलीत नातवाची, तर दुसऱ्या खोलीत लेकाची बॉडी; वृद्ध बापाचा टाहो, पालघरमध्ये भयंकर घडलं.

पालघरमध्ये एकाच घरात दोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. एका खोलीत मुलाचा तर दुसऱ्या खोलीत वडिलांचा मृतदेह पडलेला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.वडिलांनी आपल्या 15…

अंगावरची हळद ओली, बॉर्डरवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल, नववधू म्हणाली “ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवलंय”

लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी (५ मे) लग्न झालेला मनोज ज्ञानेश्वर पाटील हा जवान कर्तव्य बजावण्यासाठी आज सीमेवर रवाना…

शेर की झलक सबसे अलग! CSKची ताकद वाढली, जवळपास 300 स्ट्राईक रेटने डेब्यू मॅचमध्येच गोलंदाजांवर तुटून पडला, पाहा कोण.

कोलकातामध्ये आयपीएलचा रोमांचक सामना झाला. चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला हरवले. युवा खेळाडूने सीएसकेसाठी पदार्पण केले. त्याने तुफानी फलंदाजी करत सर्वांना आकर्षित केले. अवघ्या 11 चेंडूत 31 धावा केल्या.…

तर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यास भारताचा प्लॅन काय? भारतीय सुरक्षा दल सज्ज, कशी आहे तयारी.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर कारवाई केल्यानंतर, संभाव्य प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर भारताने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. जमीन, आकाश आणि समुद्रात सुरक्षा वाढवण्यात आली असून, नौदल आणि हवाई दलाला सतर्क…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.