पाकिस्तानकडून भारतात १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न, पाकचा कुरापती सुरूच.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू ठेवला असून भारतीय लष्कराने सीमावर्ती गावे रिकामी केली आहेत. भारताने पाकला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचे भारतातील १५ शहरांवरील हल्ल्याचे मनसुबे उधळले आहेत.पहलगामविरोधात भारताने कडक पाऊले उचलली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’च्यानंतर सीमेवरील तणाव हा वाढलाय. पाकिस्तानकडून सीमा भागात गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराने सीमा भागातील अनेक गावे रिकामी केली आहेत.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट करत धर्म विचारून गोळीबार केला. याचा बदल भारताने जबरदस्त पद्धतीने घेतला आहे. मात्र, पाकच्या कुरापती या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानकडून भारताच्या १५ शहरांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.भारताचे ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरूच आहे. भारतातील १५ शहरांमध्ये हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताकडून हाणून पाडण्यात आलाय.

सीमेवरील प्रत्येक घडामोडीवर सरकारचे लक्ष आहे. जालंधर, पठाणकोट, जम्मू काश्मीर, अमृतसर, अवंतीपुरा, आदमपूर, भुज, बठिंडा, लुधियाना, या शहरांवर पाकचा हल्ला करण्याचा प्रयत्न होता, जो भारताकडून हाणून पाडण्यात आलाय. गुजरात, राजस्थानमध्येही हल्लाचा प्रयत्न करण्यात आलाय. ड्रोन आणि क्षेपणासस्त्र केली जप्त केली आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.