हिंदू-मुस्लिम करुन मूर्खपणा! भारताकडून पाकची दाणादाण, आर्मी चीफवर भडकले पाकिस्तानी प्रोफेसर.
पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. जनरल मुनीर यांच्या एका वक्तव्यामुळे ते टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्या ‘द्विराष्ट्र सिद्धांता’च्या उल्लेखावर पाकिस्तानी नागरिक नाराज आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्या काळात शांतता…
मुंबईत तरुणीचा खून, मृतदेह बॅगेत भरून रेल्वे रुळावर टाकला; पोलिसांना एक धागा सापडला अन् गूढ उकलले!
महिलेच्या मृतदेहाजवळ ओळख पठवण्यासाठीचा कोणताही ठोस पुरावा नव्हता, पण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत गुन्ह्याचा उलगडाकर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गावर रुळाच्या बाजूला पडलेल्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून…
बहिणीसोबतच्या प्रेमासंबंधांचा राग अनावर, तरुणाला भररस्त्यात घेरत निर्दयीपणे संपवले; परभणी हादरली.
परभणी शहरात तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. परभणीच्या जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात विशाल आर्वीकर (३२ वर्षे) हा आपल्या मित्रांसोबत शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान गप्पा मारत होता. यावेळी…
परवानगीशिवाय ड्रोन उडवू नका, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सूचना; विमानतळ परिसरात लेझर, बीम लाइटवरही बंदी.
पुण्यात ड्रोन उडवण्यावर पोलिसांची सक्ती असून परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास कारवाई होणार आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे सुरक्षा वाढवली असल्याने विवाह किंवा चित्रिकरणासाठी ड्रोन वापरायचा असल्यास परवानगी आवश्यक आहे.नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन…
पुण्यातल्या घटनेचा उलगडा, तीन अल्पवयीन मुलांनीच ३७ वर्षीय इसमाचा जीव घेतला, तपासात धक्कादायक कारण समोर.
सिगारेट आणि माचिस न दिल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकारणी चिखली पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.पिंपरी चिंचवड भागातील चिखली परिसरात एका…
गेम फिरला! तक्रारदाराने आळस देऊन इशारा केला अन् शिंदेंचा शिलेदार लाच घेताना पकडला गेला.
दीपक पवार याने तक्रारदाराला सांगितले की पेट्रोल डिझेलची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यासाठी आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक व फिरत्या पथकाला पैसे द्यावे लागेल. तुम्ही त्यांना पैसे दिले तर टेन्शन घेऊ नका,…
माझ्या नावापुढे शिक्का मारु नका, श्री छत्रपती कारखाना निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, काळेंची पॅनलमधून माघार.
अजित पवार, भरणेमामा आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची कारखान्याला आवश्यकता आहे, म्हणूनच आपण माघार घेत हा निर्णय घेतला. मी आता आजपासूनच या पॅनेलचा प्रचार करणार आहे असे तुकाराम काळे…
पुण्यात थरारक अपघात; ट्रिपसी चाललेले, ओव्हरटेक करायला गेले अन् थेट मृत्यूला कवटाळलं.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर-तळेगाव महामार्गावर भीषण अपघात झाला. पीएमपीएल बस आणि दुचाकीच्या धडकेत तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. हे तरुण तळेगाव ढमढेरे येथे जात होते. त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयाजवळ ओव्हरटेक…
घरी पत्नी वाटेला डोळे लावून बसली, नवऱ्यावर काळाची झडप, सुसाट निघालेल्या कारचा भीषण अपघात अन् बाप लेक जागीच ठार.
स्विफ्ट कार वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. त्यानंतर दोन ते तीन वेळा पलटी होऊन ट्रॅव्हल्स वाहनावर आदळली. धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला…
भावाच्या लग्नासाठी सुट्टीवर, कॉल आला अन् CRPF जवान भारतमातेच्या सेवेस रवाना, देशभक्तिपर गाणी लावत गावाकडून मिरवणूक.
भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नंदुरबार येथील सुपुत्र असलेले केंद्रीय सुरक्षाच्या दलातील जवान किशोर भगवान माळी यांनाही तात्काळ सैन्य…


















