भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असताना मालेगावमधून एका तरुणाने संशयास्पद गुगल सर्चिंग केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने कठोर आणि ठाम प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांचा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला. तथापि, यानंतरही…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. आरती रोजेकर यांची १५ मे पासून मुलाखत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘बदलते वातावरण, मानसिक ताणतणाव तसेच माता व बालकांचे आरोग्य’ या विषयावर हिंदुजा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’…
तुमच्या गौरीचे मार्क पाहिलेत का? दहावीच्या पेपरनंतर लेकीचं टोकाचं पाऊल, निकाल ऐकताच मातेने फोडला टाहो.
दहावीचा निकाल लागल्यावर इतर विद्यार्थ्यांच्या घरात आनंदोत्सव साजरा होत असताना मनमाडच्या गायकवाड चौकातील खरातांचे घर प्रतिकूल परिस्थितीत कन्या दहावी उत्तीर्ण झाल्याचे कळूनही दुःखात बुडाले होते.’तुमची गौरी दहावीची परीक्षा पास झालीय,’…
तुम्ही भारतमातेची काळजी घ्या, मी तुमच्या माऊलीला बरं करतो; डॉक्टरांचा शब्द, पुण्याचा CRPF जवान देशसेवेला रवाना.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निगडाळे येथील सीआरपीएफ जवान बापू सीताराम भोईर यांच्या मातोश्रींना विषारी सर्पदंश झाला होता. विषारी सर्पदंश झालेल्या आईला उपचारांसाठी नारायणगाव येथील सर्पदंश व विषबाधातज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्या…
अपघातात मरण पावलेल्या वडिलांना अग्नी दिला अन् घरी जाताना मुलावरही काळाचा झडप, भीषण अपघातात गमावला जीव.
वडिलांच्या अंत्यविधीहून परतणाऱ्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. हर्षद योगी असे मृत मुलाचे नाव आहे. करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावर हा अपघात झाला.सोलापूर: वडिलांचा अंत्यविधी उरकून घराकडे निघालेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला धक्का .
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांना पत्र लिहित त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)…
गावोगावी ‘डोनाल्ड यात्रा’ काढा; भाजपने अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्याची संजय राऊतांची टीका.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.१३) संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्र सोडले.भाजपने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरणागती…
शांत चेहऱ्यामागे वादळ दडलेलं, पुण्यातील कष्टाळू दाम्पत्याने आयुष्य संपवलं, हादरवणारं कारण समोर.
नागनाथ आणि उज्वला हे वाघोलीतील दैनंदिन बाजारात फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. काबाडकष्ट करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, सततच्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलावाघोली परिसरातील आव्हाळवाडी…
पुणेकरांच्या खिशाला कात्री! पीएमपी बसचा प्रवास महागला, तिकीट दरात तब्बल ‘इतकी’ वाढ.
पीएमपीच्या तिकिट मशिन आणि अन्य यंत्रणांमध्ये बदल केल्यानंतर साधारण पंधरा दिवसांत नवे तिकीटदर लागू होतील. पीएमपीने यापूर्वीची दरवाढ २० डिसेंबर २०१४मध्ये केली होती. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचा प्रवास दुपटीने…
वडिलांना मुखाग्नी देऊन पेपरला गेलेला, दहावीच्या निकाला सुरजने पित्याचं नाव राखलं, अभिमानास्पद गुण.
नांदेड जिल्ह्यातील सूरज जाधव या विद्यार्थ्याने वडिलांच्या निधनानंतरही दहावीची परीक्षा दिली. त्याने ५५.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी येथे त्याचे मूळ गाव आहे. सूरजचे वडील संजय…


















