नांदेडमध्ये राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? कार्यकारिणी निवडीवरून पक्षातील बडा नेता नाराज; चिखलीकरांना उघडपणे सुनावले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नांदेड शहर आणि नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षांसह खांदेपालट करण्यात आले. प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. पण यावर भास्करराव पाटील…

खंडाळा घाटात भीषण अपघात; ट्रकमधील पाइप वाहनांवर पडून दोघींचा मृत्यू, पाच गंभीर जखमी.

ट्रकचा अचानक ब्रेक लागल्याने ट्रकमधील पाइप धक्क्याने मागे घसरून ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी आणि कारवर पडले अन् भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण…

कन्नडच्या माजी सरपंचाला भरदिवसा निर्घृणपणे संपवलं; तिघांना अटक, धक्कादायक कारण समोर.

माजी सरपंच राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे १२ जुलै रोजी शेतातील त्यांच्या घरासमोरील खडीवर मोबाइल बघत बसले होते. एका दुचाकीवर तीन जण आले. त्यांनी चुंगडे यांच्यावर वार करून खून करून…

बिऱ्हाड आंदोलनास चढणार धार; आज नव्याने शेकडो आंदोलक होणार नाशकात दाखल.

आज, सोमवारी राज्यभरातून अनेक आंदोलक शहरात पोहोचणार असून, त्यामुळे आदिवासी आयुक्तालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करणे अवघड होण्याची शक्यता आहे.आदिवासी आश्रमशाळांतील रोजंदारी शिक्षकांना काढून बाह्य स्त्रोतांद्वारे भरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला…

खोट्या प्रमाणपत्राद्वारे ‘प्रेस’मध्ये मिळवली नोकरी; 32 वर्षीय कर्मचाऱ्याचा कारनामा उघड, नेमकं प्रकरण काय?

नाशिकरोड नोट प्रेसने कनिष्ठ टेक्निशियन आणि पर्यवेक्षक या पदांसाठी मार्च २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पवई येथील आयटी पार्कलगतच्या केंद्रात भरती परीक्षा घेतली होती.देशासाठी चलनी नोटांची छपाई करणाऱ्या नाशिकरोड नोट…

“मला जाण्याचे दुःख आहे पण… लव्ह यू ऑल” स्वतःला एकटं पाडलं अन् स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने नको तेच केलं.

थोडं थांबा! प्रत्येकवेळी आपण स्वतःला कमी समजून नैराश्यात न जाता आतापर्यंत जे जे Achievements मिळवले आहेत ते आठवून स्वतःत उमेद निर्माण करणं महत्त्वाचं ठरतं. कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी एकदा ‘मागे…

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आईला भेटून लेक निघाला, वाटेत काळ आडवा, तरुणाचा अपघातात मृत्यू.

 लक्ष्मी केवटे हॉटेलमध्ये काम करतात. त्यांना भेटण्यासाठी मुलगा सचिन केवटे हॉटेलमध्ये आला होता. आईला भेटून सचिन बाईकने निघाला.बार्शी तालुक्यातील जामगावजवळ एका हॉटेलमध्ये आईला भेटून परत जात असताना भरधाव पिकअप आणि…

भडगाव शहरातील जिल्हा परिषद शाळा नं. २ ची दयनीय अवस्था — प्रशासनाचा ठसा नाहीच!

भडगाव : शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, भडगाव पेठ येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक जीवन धोक्यात आले असून, शाळेची अवस्था पाहता ती पूर्णतः दुर्लक्षित झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले…

कात्रज कोंढव्यासह येवलेवाडीत डोंगरफोड, महसूलमंत्री बावनकुळेंची विधानसभेत कबुली.

‘पुणे शहर व जिल्ह्यातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडीसह पानशेत रस्ता येथे अनधिकृत प्लॉटिंग होत असून, त्याबरोबरच डोंगरफोडही करण्यात येत आहे,’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत कबुली दिली. डोंगरफोडीमुळे…

रील्स, अकादमी की टोमणे? टेनिसपटू राधिकाची हत्या नेमकी कशामुळे? वडिलांमुळे सस्पेस्न वाढला.

गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात वडील दीपक यादव यांना अटक करण्यात आली आहे. राधिकाची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तिच्या हत्येमागील सत्य शोधण्याचा…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.